आगरी कोळी युवा प्रतिष्ठान विक्रोळी, मुंबई

  • Home
  • India
  • Vikhroli
  • आगरी कोळी युवा प्रतिष्ठान विक्रोळी, मुंबई

आगरी  कोळी युवा प्रतिष्ठान  विक्रोळी, मुंबई Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from आगरी कोळी युवा प्रतिष्ठान विक्रोळी, मुंबई, Community Service, Tagore Nagar, Vikhroli.

10/01/2026
07/12/2025

उरण मध्ये झालेल्या मारहाणीचा तीव्र विरोध. खरं तर मारहाण करायला गेलेले आपलेच होते ही शोकांतिका. जर एखाद्याने लोक प्रतिनिधीला प्रश्न विचारला तर त्यात गौर काय? हा तर संविधानाने दिलेला अधिकार आहे.
जिथे आपलेच उपरे झाले असतील तर बाकीच्यांचे काय ?

नवनिर्वाचित खासदार श्री. संजय दिना पाटील आणि बाळ्या मामा ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आम्हा सर्व समाज बांधवांना अपेक्षा आह...
04/06/2024

नवनिर्वाचित खासदार श्री. संजय दिना पाटील आणि बाळ्या मामा ह्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. आम्हा सर्व समाज बांधवांना अपेक्षा आहे की आपण आगरी कोळी समाजाचे प्रश्न लोकसभेत उपस्थित करून ते सोडवाल.

15/03/2024

निवडणुकीचे औचित्य साधून ₹२ नी पेट्रोल आणि डिझेल स्वस्त केल्या बद्दल सरकारचे खूप खूप आभार. येवढे पण चांगले दिवस नका दाखवू आश्रु अनावर होतात.

"बस कर पगले रुलाएगा क्या?"

 #खालील  #पोस्ट  #कोणती  #ही  #अफवा  #नसून  #एक  #वास्तविक  #सत्य  #आहे.  #कोणाला  #ही  #खात्री  #करायची  #असेल  #तर  #आ...
20/10/2023

#खालील #पोस्ट #कोणती #ही #अफवा #नसून #एक #वास्तविक #सत्य #आहे. #कोणाला #ही #खात्री #करायची #असेल #तर #आमच्याशी #संपर्क #साधा.

*Help Ayush Babade raise funds to fight Blood cancer.*

Avesh Babade wants to raise funds for Son Ayush to fight blood cancer.
Your donation can guide them to reach their fund goals. Please help.

*Read More:* http://impactguru.com/s/KkTedq

*Donate Here:* http://impactguru.com/s/4h7DeD

*NEFT / IMPS / RTGS*
(Transfers to this account number would be allowed from Banks in India only)
===========================
Account number: 2223220156317437
Account name: Ayush Babade
IFSC code: RATN0VAAPIS
Bank Name: RBL Bank
===========================

-------------------------------------
*UPI Handle:*
assist.ayush6849@icici
*Pay via GooglePay / PhonePe / UPI (Android Only):* http://impactguru.com/s/0JxcJV
-------------------------------------
*Donations via ICICI UPI and RBL Bank Transfers are safe with ImpactGuru.*

Avesh Babade wants to raise funds for Son to fight blood cancer. Your donation can guide them to reach their fund goals. Please help.

12/09/2023

* निषेध निषेध निषेध *

परप्रांतीय इतर धार्मिक लोकांचे सण आहेत म्हणून आदिम कोळी जमात ह्यांच्या मासळी विक्री वर बंदी घालणे व पोलीस कारवाई करणे हे चुकीचे आणि असंविधानिक

30/08/2023

वादळाचा वारा पावसाच्या धारा तुफान दर्या लाटांचा मारा यो कोळी नाय कोणाचे धमकीस भिणारा दर्यावरी आमची डोले होरी झेऊन माश्याच्या डोली न आमी हाव जातींचे कोळी वल्हव र नाखवा 🚩

Address

Tagore Nagar
Vikhroli
400083

Telephone

+91 8850678077

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आगरी कोळी युवा प्रतिष्ठान विक्रोळी, मुंबई posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to आगरी कोळी युवा प्रतिष्ठान विक्रोळी, मुंबई:

Share