Jaywant Dalvi

Jaywant Dalvi Jaywant Dalvi was an eminent Indian writer in Marathi. His contribution has enriched the Marathi Literature immensely. Ratnagiri, Tal. Vengurle) in Maharashtra.

Jaywant Dalvi (1925 (or 1924) - 1994) was a prominent contemporary Marathi writer in Maharashtra, India, originally from Arawali (Dist. He worked as an assistant editor at Marathi newspapers Prabhāt and Lokmānya, and later with USIS. As part of USIS efforts to make good English literature available in other languages, Dalvi selected texts and able translators, and helped the cause. He took an earl

y retirement to concentrate on writing novels. He is best remembered for his dramas, and a humorous column on Marathi literary personalities which he wrote under the pseudonym : ThanthanpaaL. Jaywant Dalvi had a long time friendly relations with noted Marathi literary couple Pu La Deshpande and Sunita Deshpande. Writings:
Books

Sparsh (kathasangrah)
Kawadase
Pradakshinā
Mahānanda
Abhinetā
Ātmacharitrā-aiwaji
Adhāntari
Andhārāchyā Pārambyā
Chakra
Ghar Kaulāru
Sohalā
Wirangulā
Niwadak Thanthanpāl
Sāyankālchyā Sāvlyā
Utarwāt
Lok Āni Laukik
Bājār
Dharmānand
Param-Mitra
Apoornānka
Ālbum
Bāki Shillak
Mālawani Saubhadrā
Don Kadambarya: Savalya ani Pravah
Sāre Prawāsi Ghadiche
Swagat
Best of Jayawant Dalvi (Compilation of Dalvi's choice work by Subhash Bhende)
Jaywant Dalvi's autobiography in Marathi has been translated in English as Leaves of Life by Prabhakar Lad. Plays

Purush
This play is about a woman’s victory over male chauvinism. The play was a high success, Nana Patekar and Reema Lagoo having acted in the leading roles. Patekar acted in over 1,600 presentations of this play. Vijaya Mehta directed a Hindi version of Purush. For a while, Patekar acted in the Hindi version too (along with Ayesha Julka). Ashutosh Rana later replaced Patekar. Nāti-Goti
This play is about a lower middle class couple’s struggle to adapt their lives around the needs of their mentally retarded son. For his leading role in this play, Dilip Prabhavalkar received Nātyadarpan Award for Best Actor in a Serious Role in 1989. Ashok Sharma created a Hindi version of this play as 'Rishte-Nate'. Sandhyā Chhāyā
This play deals with the problems of elderly people in India in modern times. Sooryāsta
Nilu Phule acted in this play in the main role of a disillusioned freedom fighter. Barrister
This play portrays the conflict between the traditional and the radical segments of Marathi Brahmin society in the first quarter of the twentieth century. The play was based on Dalvi's own novel, Andhārāchyā Pārambyā. Sabhya Gruhastaho

Mahāsāgar

Paryay

Movies

Chakra (1981)
This movie's plot deals with a person's search for security and small pleasures of life. Smita Patil and Naseeruddin Shah acted in the leading roles in this movie. Rao Saheb (1985)
Dalvi adapted the plot of this movie from his own play, Barrister. Vijaya Mehta directed the movie, Anupam Kher and Vijaya Mehta having acted in the leading roles. Uttarāyan (2005)
The plot of this movie was based on Dalvi's play, 'Durgi'. It is about a couple which is currently in its sixties and which had remained mutually mentally distant through its earlier married life, and had recently, newly found happiness in their marriage. Bipin Nadkarni was the producer, director, and screenplay writer of the movie, Shivaji Satam and Neena Kulkarni having acted in the leading roles. The National Awards committee had voted this movie as the Best Marathi Movie in the year of its release.

https://youtu.be/vZueOeKOmEE*घेऊन येतोय लवकरच नव्या रूपात आणि नव्या माध्यमात ...**'स्वप्नील फिल्म्स & एंटरटेनमेंट' आणि '...
12/01/2019

https://youtu.be/vZueOeKOmEE

*घेऊन येतोय लवकरच नव्या रूपात आणि नव्या माध्यमात ...*

*'स्वप्नील फिल्म्स & एंटरटेनमेंट' आणि 'स्वप्न, पुणे'*

Story: Jaywant Dalvi, Adaptation : Girish Jaywant Dalvi Director : Manish Choudhary Starring : Ravikkira...

11/11/2018

#जयवंत_दळवी स्मृती नाटयमहोत्सवातला सहप्रवासी..!!!

5 व 6 सप्टेंबर रोजी भरत नाटय मंदीर येथे जयवंत दळवी स्मृती नाटयमहोत्सव व नाटयलेखन पुरस्कार सोहळ्यातील सहप्रवासी होण्याचे भाग्य मला लाभले.घरातून विजेत्याचे पारितोषिक घेण्यासाठी म्हणून निघालो.अन् परतलो असीम नाटयानुभवाचे क्षण घेऊन ...

सहजता ही या नाटयमहोत्सवाचं बलस्थान असावे आसे मला प्रामाणिकपणे वाटते.अभिनयातील सहजता , श्री गिरीश जयवंत दळवी यांच्या मार्गदर्शक व आधारस्तंभातील भूमिकेतून व्यक्त होणारी सहजता.प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांनी आपुलकीनं केलेली प्रेमळ सूचनेतील सहजता, तुम्हांला वाटेल की मला पारितोषिक मिळाले त्यामुळेच ही स्तुती चालु असेल.परंतु ही तरुण मंडळी स्तुती निंदा यापलीकडे जावुन आपले काम आवडीने व सहजतेने करताना मला दिसली.इथं कुणी कुणाला आदेश देऊन खुर्चीवर बसलेलं दिसले नाही.घरातलं मंगल कार्य समजुन सर्वजण सेल्फीशिवाय कार्य करीत होती.
सिध्दहस्त व बहुगुणी प्रतिभाशाली जयवंत दळवी यांच्या कथेवरील नाटयरुपांतरित #परित्यक्ता एकांकिका पाहिली.

#परित्यक्ताने कुणालाही #एकांकिका संपेपर्यंत आपल्या सुंदर हातावरील मोबाईलमधील आभासी जगात जावू दिले नाही.हे सर्वात महत्त्वाचे नाटयमहोत्सवाचे यश.!!
क्षमा,सुरभि,मंदार,अंकित,अनिकेत व अन्य तितकेच महत्त्वाचे रंगकर्मी यांचे योगदान महत्त्वाचे होते. कारण यांच्या उरात आणि पाठीशी अविरत एक भव्य "स्वप्न "उभा आहे.

मला एक रसिक म्हणून वाटते की, सर्वांनी हा नाटयमहोत्सव पहावा.अनुभव घ्यावा, अन् आहे त्यापेक्षा जास्त रुची आपल्या आयुष्यात आणावी.
हल्ली मेसेज वेळेवर पोहचतात, माणसे नाही. सर्व मंडळी वेळेवर एकत्रित करुन सुंदरपणे आपले कार्य अविरत पाच वर्षे चालू ठेवल्याबद्दल तुम्हांला धन्यवाद ...

धबधबा कोसळतं राहतातच.महत्त्वाचं आहे आपण कधी त्याखाली उभे राहु..!!!!

स्वामीनाथ बाळीकाई.

https://youtu.be/vZueOeKOmEE kamathe Ankit KajulkarManish ChoudharyRutuja BhorGanesh Bhor Snehal PatilShivam BhagwatMana...
26/10/2018

https://youtu.be/vZueOeKOmEE

kamathe Ankit KajulkarManish ChoudharyRutuja BhorGanesh Bhor Snehal PatilShivam BhagwatManasi KulkarniPriyanka Itagekarस्वप्न पुणेSwapneil Shinde
, , & our

Story: Jaywant Dalvi, Adaptation : Girish Jaywant Dalvi Director : Manish Choudhary Starring : Ravikkira...

21/10/2018

दोस्तहो,

#आज #दुपारी 2 ते 3 वाजता #जयवंत_दळवी_महोत्सव मधील काही क्षण #सह्याद्री_वाहिनी वर दाखवण्यात येणार आहेत. तरी सर्वांनी कृपया लाभ घ्यावा !
Swapna PataskarMinya Karekar

आपलीच संस्था
#स्वप्न_पुणे

🖋 जयवंत दळवी महोत्सव 🖋 (वर्ष ५ वे)एकांकिका :  #परित्यक्ताप्रवेश विनामूल्य.शनिवार, ६ ऑक्टोबर, दुपारी १ नंतर.भरत नाट्य मंद...
06/10/2018

🖋 जयवंत दळवी महोत्सव 🖋 (वर्ष ५ वे)
एकांकिका : #परित्यक्ता
प्रवेश विनामूल्य.

शनिवार, ६ ऑक्टोबर, दुपारी १ नंतर.
भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे येथे.
नक्की या. आम्ही आपली वाट पाहत आहोत.
धन्यवाद!!!

#जयवंत_दळवी
#जयवंत_दळवी_महोत्सव_२०१८
#स्वप्न_पुणे
☺🎭💐

 #जयवंत_दळवी #स्वप्न_पुणे  #जयवंत_दळवी_महोत्सव 2018
04/10/2018

#जयवंत_दळवी
#स्वप्न_पुणे
#जयवंत_दळवी_महोत्सव 2018

🖋 जयवंत दळवी महोत्सव 🖋(वर्ष ५ वे)एकांकिका :  #चोरी_झालीच_नाहीप्रवेश विनामूल्य.शुक्रवार, ५ ऑक्टोबर, दुपारी १ नंतर.भरत नाट...
03/10/2018

🖋 जयवंत दळवी महोत्सव 🖋(वर्ष ५ वे)
एकांकिका : #चोरी_झालीच_नाही
प्रवेश विनामूल्य.

शुक्रवार, ५ ऑक्टोबर, दुपारी १ नंतर.
भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे येथे.
नक्की या. आम्ही आपली वाट पाहत आहोत.
धन्यवाद!!!

#जयवंत_दळवी
#जयवंत_दळवी_महोत्सव_२०१८
#स्वप्न_पुणे
☺🎭💐

03/10/2018

🖋 जयवंत दळवी महोत्सव 🖋(वर्ष ५ वे)
एकांकिका : #चोरी_झालीच_नाही
प्रवेश विनामूल्य.

शुक्रवार, ५ ऑक्टोबर, दुपारी १ नंतर.
भरत नाट्य मंदिर, सदाशिव पेठ, पुणे येथे.
नक्की या. आम्ही आपली वाट पाहत आहोत.
धन्यवाद!!!

#जयवंत_दळवी
#जयवंत_दळवी_महोत्सव_२०१८
#स्वप्न_पुणे
☺🎭💐

16/09/2018

आज १६ सप्टेंबर
आज लेखक, नाटककार, पत्रकार मा.जयवंत दळवी यांची पुण्यतिथी.
जन्म:- १४ ऑगस्ट १९२५
अनेकांना आत्मस्तुती आवडते. पण जयवंत दळवींसारख्या मोठय़ा साहित्यिकाला कोणी आपली स्तुती केली तर संकोचल्यासारखे वाटायचे. जयवंत दळवींच्या साहित्यात पारदर्शकताच जाणवते. त्यांच्या संपूर्ण साहित्यात त्यांच्या आरवलीच्या घराचे, गावाचे नि एकूणच कोकणातील लोकांचे प्रतिनिधित्व करणा-या माणसांचे चित्रण आढळते. जवळजवळ (कविता सोडून) लेखनाचे सर्व प्रांत काबीज करून आपली वेगळी ओळख त्यांनी निर्माण केली. त्यांचा स्वत:बद्दलचा प्रांजळपणा त्यांच्या कथा, कादंबरी नाटकांतूनच नव्हे तर त्यांच्या विनोदी लेखनातूनही जाणवतो. अरविंद गोखले यांच्या ‘उभा जन्म उन्हात’ या कथेवर त्यांनी नाटक लिहून नाटय़ लेखनाला सुरुवात केली. सांगली, कोल्हापुरातील पाच प्रयोगांनंतर ते मुंबईला लागले. तिकीटविक्री होईना म्हणून पदरचे शंभर- दीडशे खर्चून चार-चार, पाच-पाच जिने चढून फु कट पास वाटले. प्रयोगाला गर्दी जमली. मंगेश पाडगावकर पासावरचे नाटक पाहूनही कंटाळले, वैतागले आणि ‘दळवी, हे बंद करा!’ नाटक हा तुमचा प्रांत नाही! भाषणे आणि नाटके तुम्हाला जन्मात जमणार नाहीत असे सांगितले. पैकी पहिले खरे होते (दळवींच्या भिडस्त स्वभावामुळे) पण दुसरे दळवींनी खोटे पाडले. ‘सभ्य गृहस्थ हो!’ हे नाटक लिहिले. ते यशस्वी झाले. पण पहिल्या पडलेल्या नाटकाबद्दलचे सगळे आक्षेप, सगळय़ा टीका त्यांनी खिलाडूवृत्तीने स्वीकारल्या. तुम्ही तो नाद सोडा!’ या बोलण्याचा आपल्यावर झालेला परिणाम १९८४ च्या कदंब दिवाळी अंकातील आपल्या लेखात अत्यंत विनोद बुद्धीने चित्रित केला आहे. त्यांच्यातील खोडकर व्रात्य मूल त्यांच्या साहित्यातून जाणवते. त्यांची विनोदबुद्धी नि खिलाडूपणा जाणवणे त्याचबरोबर एक साहित्यिक शैली! मृत्यूकडेही त्यांनी त्याच खेळकरपणे पाहिले. काही वर्षे 'प्रभात' व 'लोकमान्य' वृत्तपत्रांचे उपसंपादक म्हणून काम केल्यावर ते 'युनायटेड स्टेट्स इन्फर्मेशन सर्व्हिसेस' (यू.एस.आय.एस.) मध्ये रुजू झाले. इंग्लिश साहित्य भारतीय भाषांमध्ये उपलब्ध व्हावे यासाठी त्या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी प्रयत्न केले. त्यांनी कधीच ‘मी लेखक आहे’ अशी ऐट घरात ठेवली नाही. मा.जयवंत दळवी नाटककार, कथा, कादंबरी लिहिणारे म्हणून प्रसिद्ध होते पण 'ठणठणपाळ' या नावाने ललितमध्ये जे सदर लिहिले तसे यश आजपर्यंत कोणालाही मिळाले नाही. एकदा बॉम्बे बुक डेपोमध्ये स्वाक्षरी सप्ताहात ठणठणपाळ स्वाक्षरी देण्यासाठी येणार म्हणून वाचकांनी मोठी गर्दी केली. ठणठणपाळच्या मोठ्या कटआऊट शेजारी जयवंत दळवी बसले होते. उपस्थितांची मागणी अशी होती की आम्हाला ठणठणपाळ कोण आहे ते कळू द्या. शेवटी जयवंत दळवींना आपला मुखवटा दूर करावा लागला. असे भाग्य फार थोड्या लेखकांना मिळते. जयवंत दळवींनी आत्मचरित्र लिहावे असे अनेकांना वाटे. मात्र दळवी आत्मचरित्र लिहिण्याच्या पूर्ण विरोधात होते. स्वत:संबंधी जे जे आठवते ते लिहायचे अशी आत्मचरित्र लिहिण्यामागची लेखकाची कल्पना असते. पण पृष्ठभागावर येणा-या आठवणी म्हणजे आत्मचरित्र नसून अंतरंग खरवडत जाऊन उमटणे हे कठीण कर्म म्हणजे आत्मचरित्र! मनातील सुप्त इच्छा, आकांक्षा, आशा वासना – ज्यांचा सभ्य संस्कृतीत उच्चारही करता येत नाही ते लिहिणे म्हणजे खरे आत्मचरित्र! मात्र आत्मसमर्थनासाठी आत्मचरित्रे लिहिली जातात-ती एकांगी असतात आणि स्वत:च स्वत:ला दिलेली प्रशस्तिपत्रे असतात असे दळवींचे मत होते. मा. जयवंत दळवी यांचे १६ सप्टेंबर १९९४ रोजी निधन झाले. आपल्या समुहा तर्फे मा. जयवंत दळवी यांना आदरांजली.
संदर्भ:-प्रहार / विकिपीडिया
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या चित्रपट कथा / पटकथा
उत्तरायण (इ.स. २००५) (’दुर्गी’वर आधारित), चक्र (इ.स. १९८१), रावसाहेब (इ.स. १९८६)
जयवंत दळवी यांनी लिहिलेल्या कथांवर आधारित काही एकांकिका
चिमण (नाट्यरूपांतर- गिरीश जयवंत दळवी), डॉ.तपस्वी (नाट्यरूपांतर- जयवंत दळवी), प्रभूची कृपा ((नाट्यरूपांतर गिरीश जयवंत दळवी)

 #जयवंतदळवीमहोत्सव2018  #जयवंतदळवीस्मृतीनाट्यलेखनस्पर्धा2018 #स्वप्नपुणे  #स्वप्नीलफिल्म्स&एंटरटेनमेंट
13/09/2018

#जयवंतदळवीमहोत्सव2018 #जयवंतदळवीस्मृतीनाट्यलेखनस्पर्धा2018
#स्वप्नपुणे #स्वप्नीलफिल्म्स&एंटरटेनमेंट

स्वप्न पुणेSwapneil ShindeSwapneil ShindeSwapneil ShindeGirish DalviAnkit KajulkarSurabhi KambleAniket ShindeManish Chou...
03/09/2018

स्वप्न पुणेSwapneil ShindeSwapneil ShindeSwapneil ShindeGirish DalviAnkit KajulkarSurabhi KambleAniket ShindeManish ChoudharyRohit K ChaureKishor SavKishor SavKishor SavKishor SavMalhar PurandareMalhar PatekarMalhar PatekarMalhar PatekarMalhar Patekar Coming Soon...

Address

Vengurla
Vengurla

Telephone

9028540514

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jaywant Dalvi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jaywant Dalvi:

Share