01/09/2026
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, उदगीर शाखेच्या वतीने राजीव गांधी तंत्रनिकेतन उदगीर येथे सदस्यता अभियानांतर्गत विद्यार्थी सदस्य नोंदणी करण्यात आली. यावेळी जिल्हा संयोजक रेवणअप्पा स्वामी, शहर मंत्री सुमित लाल, पृथ्वीराज बिरादार,आदित्य जाधव, शुभम जाधव , यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.