Bhandari samaj thane

Bhandari samaj  thane vadhu var suchak kendra (bhadari matrimony)

भंडारी समाज संस्था, ल ठाणे यांची सन २३-२४ व २४- २५ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २९/०३/२०२६ रोजी संध्याका...
30/03/2026

भंडारी समाज संस्था, ल ठाणे यांची सन २३-२४ व २४- २५ या वर्षाची वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दि. २९/०३/२०२६ रोजी संध्याकाळी ठिक ५. ०० वा मंगला हायस्कूल ठाणे (पूर्वे ) येथे पार पडली. सदर सभेची काही श्रणचित्रे.

सर्व आजीव सभासद,भंडारी समाज संस्था, ठाणे आपणास नम्र विनंती कि संस्थेच्या सन 23-24 व सन 24-25 वर्षाच्या दि. 29/03/2026 रो...
26/03/2026

सर्व आजीव सभासद,
भंडारी समाज संस्था, ठाणे

आपणास नम्र विनंती कि संस्थेच्या सन 23-24 व सन 24-25 वर्षाच्या दि. 29/03/2026 रोजी संध्याकाळी ठिक 5.00 वा. मंगला हायस्कूल, ठाणे ( पु ) येथे आयोजित वार्षिक सर्व साधारण सभेस आपण आवर्जून उपस्थित राहावे.
जय भंडारी

आपले नम्र

भंडारी समाज संस्था, ठाणे कार्यकारिणी

भंडारी समाज संस्था, ठाणे च्या वतीने दि. १४/११/२०२५ रोजी बेघरं निवारा केंद्र, ठाणे आयोजित बेघर व्यक्तींना अन्नधान्य  व दै...
18/11/2025

भंडारी समाज संस्था, ठाणे च्या वतीने दि. १४/११/२०२५ रोजी बेघरं निवारा केंद्र, ठाणे आयोजित बेघर व्यक्तींना अन्नधान्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे वाटप करण्याचचा कार्यक्रम पार पडला.
सदर कार्यक्रमाची काही श्रणचित्रे

भंडारी ज्ञातीतील सर्व बंधू भगिनी व तरुण पिढीला भंडारी समाज संस्था  ठाणे  च्या वतीने दि. ११/१०/२०२५ रोजी आयोजित सत्यनाराय...
10/10/2025

भंडारी ज्ञातीतील सर्व बंधू भगिनी व तरुण पिढीला भंडारी समाज संस्था ठाणे च्या वतीने दि. ११/१०/२०२५ रोजी आयोजित सत्यनारायण पूजेला दु. ४ ते रात्री ८ यां वेळेत उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा हि विनंती

05/10/2025
05/10/2025
11/07/2025

Address

Thane
Thane
400605

Opening Hours

Tuesday 5pm - 8pm
Sunday 10am - 1pm

Telephone

+919029810887

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhandari samaj thane posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhandari samaj thane:

Share