18/08/2026
लोकल टू ग्लोबल… ग्लोबल टू लोकल! 🌍
सोलापूरच्या उद्योजकांना एकत्र आणत *नवीन संधी, मजबूत नेटवर्किंग आणि व्यवसायवृद्धीचा नवा अध्याय* सुरू झाला आहे.
विश्वमंगल मराठी फाउंडेशनच्या सोलापूर बिझनेस फोरमच्या या प्रेरणादायी प्रवासात आता तुमचीही वेळ आहे!
🤝 तुम्हीही सहभागी व्हा.
जोडा. वाढवा. पुढे चला.
एकत्रित उद्योजकता - मजबूत व्यवसाय - जागतिक संधी!
Solapur Business Forum, Vishwamangal Marathi Foundation, Marathi Entrepreneurs, Business Networking Solapur, Local to Global