06/06/2024
अनेकांना वाटत असेल आता पराभव झाला म्हणून शशिकांत शिंदे संपले परंतु, शशिकांत शिंदे संपणार नाही! मी लोकांच प्रेम तब्बल ५,३८,३६३ मते मिळवून कमवू शकलो हि माझी चढती कमान आहे!
माझ उद्दिष्ट आता फक्त कोरेगाव मतदारसंघच नसणार आहे, मी आता सर्व साताऱ्यात महाविकास आघाडीची ताकद वाढवता कशी वाढवता येईल ह्याबाबत काम करणार आहे.
#सातारा_लोकसभा #लोकसभा_निवडणूक