Dahigaon Water Conservation Project-North Koregaon

Dahigaon Water Conservation Project-North Koregaon Sustainable agriculture development through water conversation Projects.

आज पिंपोडे बुद्रुक, घिगेवाडी, कांबळवाडी व जाधववाडी येथे पाणी पूजन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास सर्...
20/07/2025

आज पिंपोडे बुद्रुक, घिगेवाडी, कांबळवाडी व जाधववाडी येथे पाणी पूजन व वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमास सर्व ग्रामस्थ, विविध कंपन्यांचे प्रतिनिधी आणि ग्रामगौरव प्रतिष्ठानमधील अधिकारी वर्ग उपस्थित होते.

वृक्षारोपण कार्यक्रम फडतरवाडी
30/06/2025

वृक्षारोपण कार्यक्रम फडतरवाडी

01/06/2025
गेल्या वर्षी आपण सर्वांनी फडतरवाडी पाझर तलावाचे पुनर्जीवन करून जलसंधारणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले, त्याचे स...
31/05/2025

गेल्या वर्षी आपण सर्वांनी फडतरवाडी पाझर तलावाचे पुनर्जीवन करून जलसंधारणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले, त्याचे सकारात्मक परिणाम आज दिसून येत आहेत. 'वाळूचे कण रगडिता तेल ही मिळे' या उक्तीप्रमाणे, आपण सर्वांनी घेतलेला सक्रिय सहभागच या यशामागचे खरे बळ ठरले. हे कार्य केवळ वर्तमानासाठी नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठीही दिशादर्शक ठरेल.
मन संधारातून जलसंधारण हेच आपले ध्येय असून, पुढील काळात पाणी व पिक नियोजनासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध राहणे गरजेचे आहे.

23/05/2025

गेल्या आठवड्याभरातील मुसळधार मान्सूनपूर्व पावसामुळे दहीगावमधील बंधारे भरू लागले असून, परिणामी शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मागील आठवड्यात परिसरात 200 मिमी इतकी उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे..

19/05/2025

दहिगाव परिसरात आज संध्याकाळी एक तास मुसळधार पाऊस विजाचां कडकडाट, ढगांचा गडगढाट ८२ मी.मी. पाऊसाची नोंद झाली .🎋🎋

तेलवंड बंधारा ..
17/05/2025

तेलवंड बंधारा ..

आज घिगेवाडी जलसंधारण कामास शुभारंभ...
27/04/2025

आज घिगेवाडी जलसंधारण कामास शुभारंभ...

नाला खोलीकरण आणि रूंदीकरण पिंपोडे बुद्रुक जलसंधारण प्रकल्प टप्पा ३
19/04/2025

नाला खोलीकरण आणि रूंदीकरण पिंपोडे बुद्रुक जलसंधारण प्रकल्प टप्पा ३

माती बांध दुरुस्ती पिंपोडे बुद्रुक जलसंधारण प्रकल्प
08/04/2025

माती बांध दुरुस्ती पिंपोडे बुद्रुक जलसंधारण प्रकल्प

Address

Satara
415524

Telephone

+919765405003

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dahigaon Water Conservation Project-North Koregaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dahigaon Water Conservation Project-North Koregaon:

Share