श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

  • Home
  • India
  • Sangli
  • श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान

धर्मो रक्षति रक्षित:

श्री. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक - अध्यक्ष, आमचे आधारस्तंभमा. नितीन दादा चौगुले यांना वाढदिवसाच्या हार्दिक...
23/05/2025

श्री. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानचे संस्थापक - अध्यक्ष, आमचे आधारस्तंभ
मा. नितीन दादा चौगुले यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! 💐

तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।...
17/07/2024

तुझा रे आधार मला। तूच रे पाठीराखा।।
तूच रे माझ्या पांडुरंगा।। चूका माझ्या देवा।
घे रे तुझ्या पोटी।। तुझे नाम ओठी सदा राहो।।
आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा

#आषाढी_एकादशी

09/05/2024

बहुजनांसाठी उघडले शिक्षणाचे द्वार, भाऊरावांनी सांभाळला रयत शिक्षण संस्थेचा भार....
कर्मवीर भाऊराव पाटील स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन !

#भाऊराव_पाटील #कर्मवीर

09/05/2024

रयत रक्षणास्तव तळपती तलवार शिवछत्रपती,
जुलमी प्रहार रोखण्या मजबूत ढाल शिवछत्रपती ।।

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज परंपरेनुसार जयंती निमित्त मानाचा मुजरा !

#छत्रपती_श्री_शिवाजी_महाराज #छत्रपती

01/05/2024

शोभे सह्याद्री मुकुट शिरी गड-कोट दुर्ग खांद्यावरी,
महाराष्ट्र भूमीची महती जाणून अथांग सागरही नमन करी !

महाराष्ट्र दिन व कामगार दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

28/04/2024

कुशल युद्धनेतृत्वाने त्यांनी स्वराज्य सीमा उत्त्तरेत विस्तारल्या, अफाट शौर्याने त्यांच्या मराठेशाहीचा सूर्य तेजाने तळपत राहिला !!

हिंदुयोद्धा थोरले बाजीराव पेशवे पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन !

#बाजीराव_पेशवे #बाजीराव #थोरले_बाजीराव

23/04/2024

आजच्या दिवशी मावळलेला सूर्य, पुन्हा कधीच दिसणे नाही, अखंड काळाची खंत असेल, ऐसा राजा होणे नाही !
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्मृतीदिनानिमित्त त्रिवार वंदन !

23/04/2024

सप्तचिरंजीवात महारुद्र तो हनुमंत, त्याच्या प्रकटण्याने उजळला आसमंत !
श्री हनुमान जन्मोत्सव सर्व श्री हनुमान भक्तांना मंगलमय शुभेच्छा !

#हनुमान_जयंती

21/04/2024

प्रवचनांमधुन शिकवले प्रेम, करूणा, त्याग अन सदाचाराचे मूल्य, महान कार्य करून दाखवला समाजाला जीवनाचा सन्मार्ग !
महावीर जयंती निमित्त शत शत नमन !

#भगवान_महावीर #महावीर

17/04/2024

मर्यादा पुरुषोत्तम, दशरथपुत्र, सर्वोत्तम राजा अयोध्येचे;
जन्मले राम भारतभूमीवर नष्ट झाले सावट अधर्माचे !!

श्रीराम नवमी निमित्त सर्व श्रीराम भक्तांना मंगलमय शुभेच्छा !

#श्रीराम #श्रीराम #श्रीरामनवमी ्री_राम

16/04/2024

संरक्षिण्या पवित्र स्वराज्यसिंधू यवनदैत्याच्या हातून, प्रतिवार औरंग्यावर केला शिवबांनी बोटे शाहिस्त्याची छाटून !!
"शिवतेज दिन"
अर्थातच शाहिस्तेखानाची बोटे छाटली हा जाज्वल्य पराक्रम दिन !!

#शिवतेज_दिन

Address

Sangli
Sangli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share