Jijau For Kokan

Jijau For Kokan जिजाऊ संस्था | १९ वर्षे कार्यरत
१० मोफत CBSE शाळा | ३ मोफत रुग्णालये
५०००+ अधिकारी घडवले | महिला सक्षमीकरण
कोकणाच्या बदलासाठी आजच Follow करा

10/08/2026

🔥 “नर्सरी तर अनेक आहेत… पण स्वप्नांना दिशा देणारी उद्योजकता वेगळीच!”🌱

लांजाच्या मातीतून फुललेलं Bloomcraft Studio Nursery — निसर्गप्रेम, मेहनत आणि मराठी उद्योजकतेचा सुंदर संगम! 🌿✨

🌱 लांजा नर्सरी | रत्नागिरीतील उद्योजक | कोकणातील स्थानिक व्यवसाय
ही आहे मराठी उद्योजक सिरीज मधील एक प्रेरणादायी कहाणी — जिथे रोपांसोबतच स्वप्नंही फुलतात! 💚

🎥 जिजाऊ फॉर कोकण | समाजसेवा | मराठी उद्योजक सिरीज

[ Bloomcraft Studio Nursery, Bloomcraft Studio Lanja, लांजा नर्सरी, रत्नागिरी नर्सरी, कोकणातील नर्सरी, मराठी उद्योजक, कोकणातील उद्योजक, रत्नागिरीतील उद्योजक, लांजा व्यवसाय, रोपांची नर्सरी, Plant Nursery Lanja, Nursery in Ratnagiri, Jijau For Konkan ]

09/08/2026

🔥 एका वहीपासून सुरू होतं… एका स्वप्नाचं भविष्य! 📚✨

📍करबुडे, रत्नागिरी येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे संस्थापक श्री. निलेश सांबरे यांनी विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधत मोफत वह्या वाटप केले. ❤️

✏️ शिक्षणाला साथ…
🌱 भविष्याला दिशा…
🤝 जिजाऊची सामाजिक बांधिलकी!

#समाजसेवा

[ जिजाऊ संस्था, निलेश सांबरे, करबुडे रत्नागिरी, मोफत वह्या वाटप, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, जिजाऊ सामाजिक संस्था ]

09/08/2026

श्री भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयात महिला सक्षमीकरण प्रमाणपत्र वाटप

08/08/2026

श्री. तुकाराम गणेशशेठ गांधी विद्यालय कोंडगाव येथे मोफत वह्या वाटप कार्यक्रम

08/08/2026

आश्रमशाळा देवरुख येथे मोफत वह्या वाटप कार्यक्रम

07/08/2026

सैतवडे हायस्कूल येथे मोफत वही वाटप कार्यक्रम

रत्नागिरी जिल्ह्यातील सैतवडे हायस्कूल येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच जिजाऊ संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित मोफत वही वाटप कार्यक्रमात उपस्थित आहे.

विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार मिळावा, शिक्षणाची प्रेरणा मिळावी आणि आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये, या उदात्त उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

या उपक्रमांतर्गत संपूर्ण कोकण विभागात तब्बल ३५ लाख वह्यांचे मोफत वाटप करण्यात येणार असून, हजारो विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. शिक्षण, समाजसेवा आणि विद्यार्थीहित या ध्येयाने जिजाऊ परिवाराची ही जनसेवा अखंडपणे सुरू आहे.

07/08/2026

फणसोप हायस्कूल येथे मोफत वही वाटप कार्यक्रम

रत्नागिरी जिल्ह्यातील फणसोप हायस्कूल येथे जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच जिजाऊ संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित मोफत वही वाटप कार्यक्रमात उपस्थित आहे.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार मिळावा, शिक्षणाची प्रेरणा मिळावी आणि आर्थिक अडचणीमुळे कोणत्याही विद्यार्थ्याचे शिक्षण खंडित होऊ नये, या उदात्त उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत संपूर्ण कोकण विभागात तब्बल ३५ लाख वह्यांचे मोफत वाटप करण्यात येणार असून, हजारो विद्यार्थ्यांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. शिक्षण, समाजसेवा आणि विद्यार्थीहित या ध्येयाने जिजाऊ परिवाराची ही जनसेवा अखंडपणे सुरू आहे.

07/08/2026

रत्नागिरी दौऱ्याची आज सुरुवात श्री. भगवान महादेव सांबरे मोफत रुग्णालयाला भेट देऊन करत आहे.

श्री. भगवान सांबरे मोफत रुग्णालयातील रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करणार असून, रुग्णालयातील आरोग्यसेवांचा आढावा घेणार आहे. समाजातील प्रत्येक गरजू व्यक्तीला सन्मानाने, दर्जेदार आणि मोफत आरोग्यसेवा मिळावी, हा आपल्या कार्याचा मूलभूत संकल्प आहे.

त्यानंतर रत्नागिरी जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था तसेच जिजाऊ संघटना महाराष्ट्र यांच्या वतीने आयोजित मोफत वही वाटप उपक्रमात सहभागी होणार आहे. विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचा आधार मिळावा आणि शिक्षणाच्या प्रवासात त्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी हा उपक्रम राबविला जात आहे.

आरोग्य, शिक्षण आणि समाजसेवा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या सेवेसाठी अविरत वाटचाल सुरू राहील.

Address

309, Arihant Mall, Opp. Bus Stand
Ratnagiri
415612

Opening Hours

Monday 9am - 6am
Tuesday 9am - 6am
Wednesday 9am - 6am
Thursday 9am - 6am
Friday 9am - 6am
Saturday 9am - 6am
Sunday 10am - 2:30am

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jijau For Kokan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share