Dnyanada Institute of Flow Piping Technology

Dnyanada Institute of Flow Piping Technology DIFPT provides Plumbing Technology Skill training to school & college dropout youth from rural areas. This makes unskilled youth employable.

Institute’s objectives are strongly aligned with the objectives of Skill Mission of India.

ज्ञानदा प्लंबिंग गुरुकुलचे अध्यक्ष श्री अभय मठ सर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!
27/05/2026

ज्ञानदा प्लंबिंग गुरुकुलचे अध्यक्ष श्री अभय मठ सर यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा!

25/05/2026

आपल्या संस्थेचा MSSDS 2017 चा विद्यार्थी गणेश कानडे, परभणी, कोर्स पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र घ्यायला आला होता. (9 वर्षांनंतर!). त्याच्याशी केलेली बातचीत. स्वतःच्या गावात शेती सांभाळून प्लंबिंग ची कामे करत आहे. स्वतःचे कुटुंब छान सांभाळत आहे.
Dnyanada Institute of Flow Piping Technology चा दोन महिन्यांचा निवासी कोर्स करून लगेचच जॉब मिळवण्यासाठी खालील फॉर्म मध्ये माहिती भरून संपर्क करा.
https://forms.gle/y9YdJnGnk5A6CRMk9

कल्याण येथील छत्रपती शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्या मंदिर या शाळेला भेट दिली. या संस्थेचे सचिव डॉ श्री निलेश रेवगडे सर आ...
18/05/2026

कल्याण येथील छत्रपती शिक्षण संस्थेच्या अभिनव विद्या मंदिर या शाळेला भेट दिली. या संस्थेचे सचिव डॉ श्री निलेश रेवगडे सर आणि मुख्याध्यापक श्री गीते सर व Dnyanada Institute of Flow Piping Technology चे सीइओ Abhay Thite व जनसंपर्क अधिकारी श्री Somnath Kulkarni यांची कौशल्य विकास कार्यक्रम राबवण्याबाबत उत्तम चर्चा झाली. योग्य दिशेने पुढचे पाऊल पडत आहे. लवकरच Plumbing Development चा विषय सुरू होईल.

आपल्या ज्ञानदा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री सोमनाथ आप्पा कुलकर्णी,  कापूरव्होळ यांना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा!
14/05/2026

आपल्या ज्ञानदा संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्री सोमनाथ आप्पा कुलकर्णी, कापूरव्होळ यांना वाढदिवसानिमित्त खूप शुभेच्छा!

05/05/2026

#गोवा येथील Keshav Seva Sadhana संस्थेच्या युवकांसोबत कौशल्य प्रशिक्षणाबाबत संवाद बैठकयोजीत करण्यात आली होती. Dnyanada Institute of Flow Piping Technology संस्थेचे जनसंपर्क अधिकारी Somnath Kulkarni व Amit Naik यावेळी उपस्थित होते. केशव सेवा साधना संस्थेचे श्री नाना बेहरे हे ही उपस्थित होते.

Janaseva Foundation च्या कात्रज येथील कौशल्य प्रशिक्षण केंद्रात   प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबत युवकांसोबत संवाद ...
05/05/2026

Janaseva Foundation च्या कात्रज येथील कौशल्य प्रशिक्षण केंद्रात प्लंबिंग कौशल्य प्रशिक्षण देण्याबाबत युवकांसोबत संवाद झाला. हे युवक दिवस कष्टभर करूनही अजून एक कौशल्य धारण करण्यासाठी उत्सुक आहेत. लवकरच त्यांच्यासाठी प्रशिक्षण वर्ग सुरू होईल.

एक चांगली सुरुवात! धन्यवाद !Chandrakant Patil दादा Chandrashekhar Bawankule जी आपल्या सहयोगातून एक उत्तम प्रकल्प आकार घे...
29/04/2026

एक चांगली सुरुवात! धन्यवाद !Chandrakant Patil दादा
Chandrashekhar Bawankule जी
आपल्या सहयोगातून एक उत्तम प्रकल्प आकार घेईल हा पूर्ण विश्वास आहे.
Abhay Thite
Milind Jagannath Dange
Abhay Math
Keshav Seva Sadhana
सोमनाथ कुलकर्णी
Digambar Devarkonda
Sourabh Thite-Patil
Prakash Gaikwad
Mahesh Manekar
Amol Joshi
Mandar Pophale

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Nitin Keswad, Sourabh Thite-Patil, Ankit Rathi, Arvind Ra...
25/04/2026

Shout out to my newest followers! Excited to have you onboard! Nitin Keswad, Sourabh Thite-Patil, Ankit Rathi, Arvind Ravetkar, Kashinath Thite Patil, सोमनाथ कुलकर्णी

ज्ञानदा प्लंबिंग गुरुकुल संस्थेचे संचालक Milind Jagannath Dange व सीइओ Abhay Thite माळशिरस तालुक्यातील दहीगाव येथे रत्नत...
18/04/2026

ज्ञानदा प्लंबिंग गुरुकुल संस्थेचे संचालक Milind Jagannath Dange व सीइओ Abhay Thite माळशिरस तालुक्यातील दहीगाव येथे रत्नत्रय तंत्र शिक्षण संस्थेला भेट देऊन प्राचार्य जगताप सर, श्री हांगे सर व अध्यक्ष श्री प्रमोद जी दोशी यांचे समोर सहकार्याच्या प्रस्तावावर सकारात्मक चर्चा झाली. सोबत संस्थेचे संपर्क अधिकारी Somnath Kulkarni व माळशिरस येथील निवृत्त शिक्षक आदरणीय सपकाळ सर.

आज, ०४ एप्रिल २०२५ रोजी, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्ञानदा गुरुकुलच्या...
04/04/2025

आज, ०४ एप्रिल २०२५ रोजी, राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री, आमदार श्री. चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्ञानदा गुरुकुलच्या वाघोली येथील प्रशिक्षण केंद्राला सकाळी ८ च्या सुमारास सदिच्छा भेट दिली. त्यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. अभय मठ आणि संचालक श्री. मिलिंद डांगे यांनी त्यांचे स्वागत केले.

२०२० मार्च मध्ये, संस्थेच्या आधुनिक प्लंबिंग लॅबच्या उद्घाटनासाठी दादा येणार होते. पण कोविडच्या लॉकडाऊनमुळे तो योग चुकला.

पण काल तो योग दादांनीच जुळवून आणला. स्वतःच्या व्यस्त वेळापत्रकातून, न विसरता, आवर्जून दादा संस्थेच्या गुरूकुलाला भेट द्यायला आले. सर्वांशीच खूप छान, मनमोकळ्या गप्पा झाल्या. दादांनी संस्थेतील नाश्त्याचा आस्वाद घेतला.
जाता जाता दादांनी विषेशतः मुलांशी मुद्दाम थांबून गप्पा मारल्या. त्यांना त्यांच्या भविष्याविषयी काही अत्यंत मोलाचे सल्ले दिले.

संस्थेतर्फे आम्ही मा. श्री. चंद्रकांतदादा पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानतो. 🙏

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dnyanada Institute of Flow Piping Technology posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dnyanada Institute of Flow Piping Technology:

Share