Maratha Shubh Lagna Dot Com

Maratha Shubh Lagna Dot Com मराठा समाजातील वधु वर व पालकांमध्ये लोकप्रिय असलेली वेबसाईट .

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *२६ एप्रिलच्या बम्पर यशोगाथा* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *समाजबांधवांनो* , *जय शिवराय* 🙏🚩 *मराठा शुभ लग्न डॉट कॉम*( ...
27/04/2026

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*२६ एप्रिलच्या बम्पर यशोगाथा*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*समाजबांधवांनो* ,
*जय शिवराय* 🙏🚩
*मराठा शुभ लग्न डॉट कॉम*
( *www.marathashubhlagna.com* ) च्या माध्यमातून *रविवार दि.२६ एप्रिल रोजी एकूण १० विवाह संपन्न* झाले.त्यापैकी *आठ विवाहाच्या यशोगाथा* पाठवत आहे. *दोन यशोगाथा पालकांनी संमती न दिल्यामुळे पाठवत नाही.*
*---------------------*
🌹१) *धनेर ता.नांदगाव* येथील रहिवासी *श्री.सुभाष नाना वाघ* यांची सुकन्या *चि.सौ.कां.पल्लवी (MV22571)* यांचा शुभ विवाह *सोमपूर ता.बागलाण* येथील रहिवासी *श्री.धनंजय गुलाबराव भामरे* यांचे सुपुत्र *चि.कुणाल (MV24190)* यांच्याशी संपन्न झाला.
----------------------
🌹२) *अजंग ता.मालेगाव* येथील रहिवासी *श्री.रिंगनाथ काशीराम अहिरे (ह.मु.नाशिक)* यांचे सुपुत्र *चि.अमित (MV23110)* यांचा शुभविवाह *निवाणे ता.कळवण* येथील रहिवासी *श्री.अभिमन दौलत आहेर (ह.मु.नाशिक)* यांची सुकन्या *चि.सौ.कां.प्राची (MV17540* ) यांच्याशी संपन्न झाला.
*-------------------*
🌹३) *वाघळे ता.बागलाण* येथील रहिवासी *कै.संजय तुकाराम भामरे* यांचे सुपुत्र *चि.अमन (ह.मु.नाशिक) (MV25204)* यांचा शुभविवाह *करंजाड ता.बागलाण* येथील रहिवासी *श्री.किरण कारभारी देवरे* यांची सुकन्या *चि.सौ.कां.प्रियांका (MV24384)* यांच्याशी संपन्न झाला.
*-----------------------*
🌹४) *पिंपळकोठे ता.बागलाण* येथील रहिवासी *श्री.अशोक अभिमन नेरकर* यांचे सुपुत्र *चि.सुशांत (MV24947)* यांचा शुभविवाह *उमराणे ता.देवळा* येथील रहिवासी *श्री.दिलीप काशिनाथ देवरे* यांची सुकन्या *चि.सौ.कां.कावेरी (MV24781)* यांच्याशी संपन्न झाला.
*---------------------*
🌹५) *शिरसाने ता.चांदवड* येथील रहिवासी *श्री.रमेश पुंजाजी जाधव (ह.मु.नाशिक)* यांचे सुपुत्र *चि.स्वप्नील (MV24254)* यांचा 🌹 *पुनर्विवाह* 🌹 *देवळा* येथील रहिवासी यांची सुकन्या *चि.सौ.कां.डिम्पल (MV25281)* यांच्याशी संपन्न झाला.
*---------------------*
🌹६) *सोयगाव ता.मालेगाव* येथील रहिवासी *श्री.उत्तमराव विनायक बच्छाव* यांचे सुपुत्र *चि.आकाश (MV24413)* यांचा शुभविवाह *आघार ता.मालेगाव* येथील रहिवासी *श्री.यशवंत भाऊराव हिरे* यांची सुकन्या *चि.सौ.कां.सुश्मिता (MV24076)* यांच्याशी संपन्न झाला.
*---------------------*
🌹७) आघार ता.मालेगाव येथील रहिव

सर्व जातीय उच्चशिक्षित वधू वर परिचय मेळावा
27/01/2026

सर्व जातीय उच्चशिक्षित वधू वर परिचय मेळावा

29/12/2025
03/12/2025

🌹 *मराठा वधु वर परिचय मेळावा, धुळे*
🙏🙏
मराठा वधु वर व पालकांनो ,
*सप्रेम नमस्कार .*
मराठा समाजात अत्यंत लोकप्रिय असलेल्या *मराठा शुभ लग्न डॉट कॉम* या वधुवर सूचक संस्थेच्या माध्यमातून *धुळे* येथे वधुवर व पालक परिचय मेळावा आयोजित करण्यात आला आहे.
🌷 मेळावा *रविवार,दि ७ डिसेंबर २५* रोजी
🌷 *वैष्णवी मॅरेज हॉल, नागाई पेट्रोल पंपाच्या बाजूला, गोंदूर निमडाळे रोड, धुळे* येथे आयोजित करण्यात आला आहे.
🌷 *सकाळी १० वाजता* मेळाव्यास सुरुवात होणार आहे.
👏👏👏👏👏👏👏👏
मराठा समाजातील सर्व वधू वरांनी व पालकांनी मेळाव्यात सहभागी होऊन नवीन नाती गुंफण्याची संधी साधावी असे आवाहन संयोजक
🌹 *श्री. हेमंत पगार* यांनी केले आहे.
☎अधिक माहितीसाठी *8275583262* या
भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा .
👏या मेळाव्याची माहिती आपल्या *मित्र परिवारास, भाऊबंदांना व नातेवाईकांना* व्हाटसअपच्या माध्यमातून कळवावी हि *नम्र विनंती . धन्यवाद*
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करून *चॅनल फॉलो करा व बेल आयकॉन ऑन* करा.
*https://tinyurl.com/495s5xm8*

18/11/2025

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*दि.१६ नोव्हेंबर २०२५ च्या यशोगाथांचा षटकार*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा.
*https://tinyurl.com/495s5xm8*

17/11/2025

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*विशेष स्थळ प्रस्ताव*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*समाजबांधवांनो* ,
*जय शिवराय*🙏🚩
मंगळवारी मी एका *विशेष स्थळाची यशोगाथा* पाठवली होती.त्या यशोगाथेत अशा विशेष स्थळांच्या पालकांनी विनामूल्य सेवेसाठी विनासंकोच माझ्याशी संपर्क करावा असे आवाहन केले होते.त्याप्रमाणे दोन स्थळांची माहिती प्राप्त झाली असून त्यापैकी एका स्थळाची माहिती आज पाठवत आहे.
🌹मुलीचे नाव - *उर्मिला (नाव बदलेले आहे)*
🌹वैवाहिक स्थिती - *घटस्फोटित*
🌹जन्म माहिती - *ऑक्टोबर १९९१*
🌹शिक्षण- *बी.ई.कॉम्प्युटर*
🌹उंची- *५'५"*
🌹जात - *मराठा*
🌹व्यवसाय - *तालुका स्तरावर शासकीय सेवेत कार्यरत*

🌹उर्मिला या *धुळे* जिल्ह्यातील रहिवासी असून *वैद्यकीय सूत्रानुसार त्यांना अपत्य प्राप्ती होणार नाही.* त्यांना *घटस्फोटित ,विधुर ,अपत्य असलेले स्थळ चालणार* आहे.
ज्यांना हे स्थळ अनुरूप वाटत असेल त्यांनी अधिक माहितीसाठी माझ्याशी
🌹 *श्री.हेमंत पगार 8275583262*
या नंबरवर संपर्क करावा.
अधिक माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा

मराठा शुभ लग्न डॉट कॉम WhatsApp Channel. *मराठा समाजातील लोकप्रिय वेबसाईट मराठा शुभ लग्न डॉट कॉम वरील उच्चशिक्षित मुलांची व .....

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ 🎊 *दिवाळीनंतरची पहिली यशोगाथा* 🎊▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *समाजबांधवांनो* , *जय शिवराय*  *मराठा शुभ लग्न डॉट कॉमच्य...
06/11/2025

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
🎊 *दिवाळीनंतरची पहिली यशोगाथा* 🎊
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*समाजबांधवांनो* ,
*जय शिवराय*
*मराठा शुभ लग्न डॉट कॉमच्या माध्यमातून संपन्न झालेल्या* विवाहाच्या यशोगाथांना सुरुवात झाली असून *दिवाळीनंतरची दि. ४ नोव्हेंबरची पहिली यशोगाथा* तुम्हाला कळवत आहे.ती पुढीलप्रमाणे ........
*पाळे ता.कळवण* येथील रहिवासी *श्री.देविदास आनंदा गांगुर्डे पाटील (ह.मु.हिरावाडी,नाशिक)* यांची सुकन्या *चि.सौ.कां.स्नेहा (MV23829)* यांचा शुभविवाह *मुळाणे ता.बागलाण* येथील रहिवासी *श्री.भगवान बाबुराव सोनवणे (ह.मु.नाशिक)* यांचे सुपुत्र *चि.सागर (MV21937)* यांच्याशी नाशिक येथे संपन्न झाला.
*वधू-वरांचे फोटो पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.*
*https://tinyurl.com/495s5xm8*

मराठा वधु वर परिचय मेळावा,नाशिक
22/09/2025

मराठा वधु वर परिचय मेळावा,नाशिक

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬ *दि.३ ऑगस्टची यशोगाथा* ▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬ *समाजबांधवांनो* , *जय शिवराय*🙏🚩 दि.३ ऑगस्ट रोजी मराठा शुभ लग्न डॉट...
07/08/2025

▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬
*दि.३ ऑगस्टची यशोगाथा*
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
*समाजबांधवांनो* ,
*जय शिवराय*🙏🚩
दि.३ ऑगस्ट रोजी मराठा शुभ लग्न डॉट कॉमच्या माध्यमातून *दोन विवाह* झालेत. त्यापैकी एक यशोगाथा आज पाठवत आहे.
*वडनेर भैरव ता.चांदवड* येथील रहिवासी *माजी आमदार श्री.उत्तमबाबा भालेराव* यांची नात व हॉटेल दौलत चे संचालक *श्री.रामराव दौलतराव भालेराव* यांची सुकन्या *शीतल ( MV24090)* यांचा
🌹 *पुनर्विवाह* 🌹
*मतेवाडी ता.चांदवड* येथील रहिवासी *डॉ.श्री.सूर्यशील लक्ष्मणराव मते (ह.मु.नाशिक)* यांचे सुपुत्र *अश्विन (MV21627)* यांच्याशी संपन्न झाला.

29/07/2025

*समाज बांधवानो*
*जय शिवराय* 🙏🚩
तुम्ही अनेक दिवसापासून मराठा शुभ लग्न डॉट कॉमच्या कामाबद्दल आपण चांगलेच परिचित आहात. *सातत्य ,समर्पण आणि सेवाभाव या कार्यसंस्कृतीमुळे* मराठा शुभ लग्न डॉट कॉम माध्यमातून आजपर्यंत साडेचार हजार पेक्षा जास्त लग्न जमले आहेत .त्यांच्या यशोगाथा मी वेळोवेळी आपणापर्यंत पोहोचवत असतो. त्याबद्दल अनेक समाज बांधव आपला अभिप्राय माझ्यापर्यंत पोहोचवत असतात. परंतु आज मी सर्वांना आवाहन करतो की जर तुम्हाला मराठा शुभ लग्न डॉट कॉमची कार्यपद्धती आवडली असेल तर कृपया खालील लिंक वर क्लिक करून आपला अभिप्राय नोंदवावा ही नम्र विनंती 🙏🙏
*लिंक वर क्लिक केल्यानंतर तिथे आलेल्या पाच स्टार वर क्लिक करायला विसरू नका.* 🙏🙏
*https://g.page/r/CbZTU7pE_ZTKEBE/review*

Post a review to our profile on Google

Address

Shop No. 103, Above Madhuram Sweet, Silver Crest Apartment, Khutwad Nagar Kamatwade Nashik
Nashik
422010

Alerts

Be the first to know and let us send you an email when Maratha Shubh Lagna Dot Com posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Maratha Shubh Lagna Dot Com:

Share