Bhagini Nivedita Pratishthan Pune

Bhagini Nivedita Pratishthan Pune For welfare & upliftment of women and children
(http://www.niveditapune.org.in)

भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे यांच्या तर्फे सर्वांना शारदीय नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !!         #2025       ...
22/09/2025

भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे यांच्या तर्फे सर्वांना शारदीय नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा !!

#2025

Every Child Deserves a Place to Learn.Our after-school program is on a mission to ignite the potential in underprivilege...
20/09/2025

Every Child Deserves a Place to Learn.

Our after-school program is on a mission to ignite the potential in underprivileged students. we're building a foundation for their future with innovative and supportive learning.

Your small donation can create a big change. Donate Today.

Donation Link - https://niveditapune.org.in/bnp-donation-form/

Follow us for more details.

Every Voice Matters.Bhagini Nivedita Pratishthan, Pune helping little voices to grow clear and confident.Your small dona...
19/09/2025

Every Voice Matters.

Bhagini Nivedita Pratishthan, Pune helping little voices to grow clear and confident.

Your small donation can create a big change.

Donation Link - https://niveditapune.org.in/bnp-donation-form/

Follow us for more details.

Igniting Young Minds with Science.Bhagini Nivedita Pratishthan, Pune aim to spark curiosity and love for science by prov...
18/09/2025

Igniting Young Minds with Science.

Bhagini Nivedita Pratishthan, Pune aim to spark curiosity and love for science by providing children, parents, and schools with a well-equipped science center that offers hands-on access to the latest tools and methods.

Your small donation can create a big change.

Donation Link - https://niveditapune.org.in/bnp-donation-form/

Follow us for more details.

वाचा सुधार केंद्राच्या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. हे कार्य भगिनी निवेदिता प्रतिष्ठान गेली अनेक दशके करत आह...
12/09/2025

वाचा सुधार केंद्राच्या माध्यमातून मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. हे कार्य भगिनी निवेदिता प्रतिष्ठान गेली अनेक दशके करत आहे. आपणही या कार्यात सहभागी होऊ शकता.

अधिक माहितीसाठी भगिनी निवेदिताच्या youtube चॅनेलवरील एपिसोड बघा

एपिसोड लिंक - https://youtu.be/s8kYGlzfttk?si=neHRjBYw-n4GaE-q

भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालवल्या जातात. या अभ्यासिकांच्या माध्यमातून वि...
11/09/2025

भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालवल्या जातात. या अभ्यासिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षाणिक मार्गदर्शन केले जाते. भगिनी निवेदिता प्रतिष्ठान हे कार्य गेली अनेक वर्षे करत आहे. आपणही या कार्यात सहभागी होऊ शकता.

अधिक माहितीसाठी भगिनी निवेदिताच्या youtube चॅनेलवरील एपिसोड बघा.

एपिसोड लिंक - https://youtu.be/9k86PWKs8wc?si=fWIeV50oURuUh4sC

भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने महिलांना सक्षम करणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते. या उ...
09/09/2025

भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे यांच्या वतीने महिलांना सक्षम करणासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण दिले जाते. या उपक्रमातून महिलांना सक्षम करुन रोजगार निर्मिती केली जाते. आपणही या कार्यात सहभागी होऊ शकता.

अधिक माहितीसाठी भगिनी निवेदिताच्या youtube चॅनेलवरील एपिसोड बघा.

एपिसोड लिंक - https://youtu.be/qW_ioKtNcHI?si=eXgFYqmO9HUptrf4

भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे यांच्या दिघी सेंटरमध्ये अभ्यासिकेत सकाळी व दुपारी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. श...
06/09/2025

भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे यांच्या दिघी सेंटरमध्ये अभ्यासिकेत सकाळी व दुपारी शिक्षक दिन मोठ्या उत्साहात पार पडला. शिकवणारे शिक्षक खूप व विद्यार्थी थोडे अशी काहीशी स्थिती होती. प्रार्थनेपासून सुरुवात आणि शेवटी P.T, खेळापर्यंत मुला-मुलींनी वर्ग घेतले. सगळी मुले नेहमीच्या शिक्षिकांबद्दल सुरूवातीला उत्स्फूर्तपणे बोलली. आज आम्ही शिक्षिका विद्यार्थिनी झालो होतो. ते आम्हाला जसे प्रश्न विचारतात तसे आम्ही त्यांना विचारत होतो. त्यांना ते ऐकून हसू येत होते. लुटूपुटीचे आम्हाला रागावतही होते. सर्व शिक्षिका नटून आल्या होत्या. कार्यक्रमात मृदुलाताईंच्या पपेटस् नी मुलांशी गप्पा मारल्या.

अपूर्णला पूर्ण करणाऱ्या,शब्दांनी ज्ञान वाढवणाऱ्या,जगण्यातून जीवन घडवणाऱ्या,तत्त्वातून मुल्ये फुलवणाऱ्या,ज्ञानरुपी गुरुंन...
05/09/2025

अपूर्णला पूर्ण करणाऱ्या,
शब्दांनी ज्ञान वाढवणाऱ्या,
जगण्यातून जीवन घडवणाऱ्या,
तत्त्वातून मुल्ये फुलवणाऱ्या,
ज्ञानरुपी गुरुंना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!

!! गणपती बाप्पा मोरया !! भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..          #2025...
27/08/2025

!! गणपती बाप्पा मोरया !!

भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे यांच्यातर्फे गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..

#2025

Address

7, Bhupati Complex
Pune
411030

Alerts

Be the first to know and let us send you an email when Bhagini Nivedita Pratishthan Pune posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Bhagini Nivedita Pratishthan Pune:

Share