26/06/2025
राष्ट्रीय कला अकादमी न्यास पुणे..
पुण्यातील मानाची गणपती विसर्जन मिरवणूक संस्थेच्या रांगोळी पायघडीने सुरवात होते.
यावर्षीची पायघडी अभियान 2025 च्या सराव वर्गाची सुरवात झाली आहे.
आपणही पुण्यातील लक्ष्मी रोडवर रांगोळी अभियानात सहभागी होऊ शकता.
रांगोळी सराव वर्ग दररोज सुरु आहेत.
आजच नोंदणी करा.
संपर्क -9763006400 9767709266