Muktangan Rehabilitation Center, Pune, India

Muktangan Rehabilitation Center, Pune, India Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Muktangan Rehabilitation Center, Pune, India, Nonprofit Organization, Mohanwadi, Off Pune Alandi Road, Pune.

18/09/2026

संगीतकार, लेखक ,दिग्दर्शक, निर्माता राहुल रानडे यांच्या 'काठोपाठ भरु द्या पेला' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.
आमच्यासाठी राहुलची ओळख म्हणजे तो आमचा 'मुक्तांगण मित्र' आहे. त्याने ही ओळख कधीच लपवली नाही.
'काठोकाठ भरू द्या पेला' ही राहुलच्या व्यसनमुक्तीच्या प्रवासाची गोष्ट आहे. व्यसनमुक्त होऊन आयुष्याला शून्यातून सुरुवात करून, त्याच्या संगीताच्या क्षेत्रात तो यशस्वी वाटचाल करतो आहे. राहुलचा हा प्रवास अनेकांना जगण्याची नवी दिशा दाखवेल असा विश्वास वाटतो.
अदिती हर्डीकर या पुस्तकाची सहलेखक आहे.
रोहन प्रकाशनचे हे पुस्तक आहे.
याबद्दल आमचा मुक्तांगण मित्र रोहन खिचडी यांनी केलेला हा व्हिडिओ शेअर करत आहे.

दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी बुलढाणा फॉलोअप खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. सर्व उपस्थित त्यांनी चर्चेमध्ये भाग घेतला.स...
14/09/2026

दिनांक 12 सप्टेंबर 2026 रोजी बुलढाणा फॉलोअप खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला.
सर्व उपस्थित त्यांनी चर्चेमध्ये भाग घेतला.
सर्वांनी आपल्या समस्या सांगितल्या त्यावर मी व गणेश सरांनी त्यांचे शंका समाधान केले.
सुट्ट्या व सणवार यांचे रिलॅप्स शी नाते व त्याचा सामना कसा करायचा यावर विजयकुमार बोठे यांनी मार्गदर्शन केले. गणेश बगाडे यांनी सर्वांच्या अडचणी समजून घेतल्या व त्यावर समाधान सुचविले.

छत्रपती संभाजी नगरचा पाठपुरावा दिनांक 13 सप्टेंबर 2026 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता व्यवस्थित पार पडला. उपस्थिती छान होती...
14/09/2026

छत्रपती संभाजी नगरचा पाठपुरावा दिनांक 13 सप्टेंबर 2026 रोजी रविवारी सकाळी 11 वाजता व्यवस्थित पार पडला. उपस्थिती छान होती. मुक्तांगण मित्र
गजानन देशपांडे यांनी शेअरिंग केले.
गिरीश फडके यांनी शिस्त प्रिय जीवन जगण्यामुळे रिकव्हरीला कशी मदत होते हे सांगितले.
मी सुट्टया, सणवार इत्यादीचे रिलॅप्सशी नाते या विषयावर भाष्य केले. मुक्तांगणचे बुलढाणा पाठपुराव्याचे संयोजक
गणेश बगाडे सर यांनी रिकव्हरीला आध्यात्मिकतेची जोड हवी असे सर्वांना सांगितले.
AA चे औरंगाबादचे कार्यकर्ते गिरीश भाऊ यांनी छत्रपती संभाजी नगरच्या च्या AA संघटनेची सखोल माहिती दिली.

१३ सप्टेंबर रविवार *ठाणे पाठपुरावा मीटिंग ला डॉक्टर शैलेश उमाटे यांनी *स्वभाव आणि व्यसन* या विषयावर खूप छान मार्गदर्शन क...
14/09/2026

१३ सप्टेंबर रविवार *ठाणे पाठपुरावा मीटिंग ला डॉक्टर शैलेश उमाटे यांनी *स्वभाव आणि व्यसन* या विषयावर खूप छान मार्गदर्शन केले.




सप्टेंबर महिन्याचा छत्रपती संभाजी नगर येथील मुक्तांगण पाठपुरावा दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रेरणा हॉस्पिटल ...
09/09/2026

सप्टेंबर महिन्याचा छत्रपती संभाजी नगर येथील मुक्तांगण पाठपुरावा दिनांक 13 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता प्रेरणा हॉस्पिटल येथे होणार आहे. यावेळेस चर्चेचा विषय आहे "सुट्टया,सनवार आणि रिलॅप्स चे नाते ". जरूर या.

नमस्कार.. १३ सप्टेंबर २०२६,मुक्तांगण ठाणे पाठपुरावा मीटिंग आहे.. तुम्ही सर्व सहकुटुंब वेळ काढून नक्की याल, सकाळी १०. ३० ...
08/09/2026

नमस्कार..

१३ सप्टेंबर २०२६,मुक्तांगण ठाणे पाठपुरावा मीटिंग आहे..

तुम्ही सर्व सहकुटुंब वेळ काढून नक्की याल, सकाळी १०. ३० वाजता भेटूयात..



बुलढाणा पाठपुरावा सभा दिनांक 12 सप्टेंबर 2026सायंकाळी 4 वाजता.
07/09/2026

बुलढाणा पाठपुरावा सभा
दिनांक 12 सप्टेंबर 2026
सायंकाळी 4 वाजता.

03/09/2026

29 ऑगस्ट 2026 : मुक्तांगणची स्थापना होऊन 40 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आमचा मुक्तांगण मित्र रोहन खिचडी याने अतिशय सुंदर व्हिडिओ केला आहे.

29 August 2026: Muktangan completed 40 years of its establishment. Our Muktangan friend Rohan Khichadi has made a very beautiful video of the anniversary program

नमस्कार..जुलै ऑगस्ट आनंद यात्री प्रकाशन मुक्तांगणचे पहिले रुग्ण मित्र महादेव घारे यांच्या हस्ते  मुक्तांगण व्यसनमुक्ती क...
31/08/2026

नमस्कार..जुलै ऑगस्ट आनंद यात्री प्रकाशन मुक्तांगणचे पहिले रुग्ण मित्र महादेव घारे यांच्या हस्ते मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राच्या चाळीसाव्या वर्धापन दिनानिमित्त झाले.

मुक्तांगणची चार दशकाची अविरत सेवा व व्यसनमुक्त समाजाचे ध्येय व त्यादिशेने सुरू असलेल्या वाटचालीचे साक्षीदार बनण्यासाठी आ...
26/08/2026

मुक्तांगणची चार दशकाची अविरत सेवा व व्यसनमुक्त समाजाचे ध्येय व त्यादिशेने सुरू असलेल्या वाटचालीचे साक्षीदार बनण्यासाठी आपल्या सर्वांना मुक्तांगण परिवार आमंत्रित करत आहे..


Address

Mohanwadi, Off Pune Alandi Road
Pune
411006

Alerts

Be the first to know and let us send you an email when Muktangan Rehabilitation Center, Pune, India posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Muktangan Rehabilitation Center, Pune, India:

Shortcuts

Share