समाजबंध

समाजबंध समाजबंध मासिक पाळी व महिला आरोग्यावर २०१६ पासून ग्रामीण व आदिवासी भागात काम करते. समाजबंध: सामाजिक जाणिवांना व्यासपीठ देणारा उपक्रम..

  पाळी आलेल्या व्यक्तींना गरज असेल तर आराम घेण्याची कायदेशीर तरतूद असायलाच हवी.
31/05/2026

पाळी आलेल्या व्यक्तींना गरज असेल तर आराम घेण्याची कायदेशीर तरतूद असायलाच हवी.

🌱 बालग्राम आयोजित सांगड संवाद मालिका सत्र - ५ वेज्या विषयांवर सर्वात जास्त बोललं जाणं गरजेचं आहे,त्याच विषयांभोवती आजही ...
31/05/2026

🌱 बालग्राम आयोजित सांगड संवाद मालिका सत्र - ५ वे

ज्या विषयांवर सर्वात जास्त बोललं जाणं गरजेचं आहे,
त्याच विषयांभोवती आजही शांततेची भिंत का उभी आहे?

*मासिक पाळी…
एक नैसर्गिक प्रक्रिया, पण अजूनही अनेक मुलींसाठी संकोच, भीती आणि एकटेपणाचं कारण.
*तारुण्यभान…
जीवनातील सर्वात सुंदर आणि संवेदनशील टप्पा, पण योग्य संवादाच्या अभावामुळे अनेक प्रश्न अनुत्तरितच राहतात. आणि
*समता…
जी फक्त पुस्तकात नाही, तर आपल्या विचारात, वागण्यात आणि नात्यांमध्ये रुजली पाहिजे.

म्हणूनच या महत्त्वाच्या विषयांवर संवेदनशील, खुला आणि मनाला भिडणारा संवाद घेऊन आपल्या भेटीला येत आहेत;
✨ सचिन आशा सुभाष✨
समता, आरोग्य, लैंगिक शिक्षण आणि सामाजिक प्रबोधन या विषयांवर सातत्याने काम करत असताना त्यांनी अनेक युवक-युवतींमध्ये जागरूकतेची नवी ज्योत पेटवली आहे.

*हे सत्र केवळ माहिती देणारं नाही, तर विचार बदलणारं, संवेदना जागवणारं आणि समाजाकडे नव्या नजरेने पाहायला शिकवणारं ठरणार आहे… 🌿✨

चला तर मित्रांनो,
संवादाच्या माध्यमातून संवेदनशील, समताधिष्ठित आणि जागरूक समाज घडवण्याच्या या प्रवासात सहभागी होऊया…!

🔗 सत्राची लिंक :-*
https://meet.google.com/dmu-vwii-bib

🗓️ दिनांक :- ३१ मे २०२६
🕗 वेळ :- रात्री ८ वाजता
📍 ठिकाण :- गुगल मीट अँप

(प्रवेश पहिल्या १०० व्यक्तींना)
बालग्राम परिवार 🌱

  पाळी आलेल्या व्यक्तींवर वेगवेगळे नियम न लादता इतरांनी मदत केल्याने ही त्रास कमी करता येतो.
30/05/2026

पाळी आलेल्या व्यक्तींवर वेगवेगळे नियम न लादता इतरांनी मदत केल्याने ही त्रास कमी करता येतो.

  एकवेळ कार्यक्रमात सहभागी होणं टाळावं पण पाळी टाळू नये. शरीरधर्माच्या पुढे कोणताच धर्म नाही, या धर्माचा आदर करा.
29/05/2026

एकवेळ कार्यक्रमात सहभागी होणं टाळावं पण पाळी टाळू नये. शरीरधर्माच्या पुढे कोणताच धर्म नाही, या धर्माचा आदर करा.

तुमच्यासाठी पिरियड्स म्हणजे काय हे आम्हाला नक्की कळवा. संवादाने संकोच घालवू.
28/05/2026

तुमच्यासाठी पिरियड्स म्हणजे काय हे आम्हाला नक्की कळवा. संवादाने संकोच घालवू.

  5 मासिक पाळीचं नीट व्यवस्थापन करता येणं ही मूलभूत गरज आणि मूलभूत अधिकार आहे.
28/05/2026

5 मासिक पाळीचं नीट व्यवस्थापन करता येणं ही मूलभूत गरज आणि मूलभूत अधिकार आहे.

27/05/2026

भामरागड मधील Reel stars समाजबंधच्या कामावर Reel बनवत कामाला Support करत आहेत. समाजबंध, भामरागड तर्फे आयोजित स्पर्धांमध्ये सहभागी होण्याचं आवाहन करत त्यांनी स्वतःहून बनवलेला व्हिडिओ नक्की पहा. काही सुधारणा नक्कीच आहेत पण प्रयत्नांना दाद दिली पाहिजे.

MHDay #4. अनियमित पाळी तसेच पाळीच्या इतर समस्यांचं योग्य निदान आणि उपचार होण्यासाठी पाळीच्या तारखांची कॅलेंडरमधे नोंद कर...
27/05/2026

MHDay #4. अनियमित पाळी तसेच पाळीच्या इतर समस्यांचं योग्य निदान आणि उपचार होण्यासाठी पाळीच्या तारखांची कॅलेंडरमधे नोंद करणं आवश्यक आहे.

MHDay #3. योग्य शोषक साहित्याचा वापर नसेल तर चिडचिड आणि चिकचीक होत राहते आणि आजारांना ही आमंत्रण मिळतं. त्यामुळे काय वाप...
26/05/2026

MHDay #3. योग्य शोषक साहित्याचा वापर नसेल तर चिडचिड आणि चिकचीक होत राहते आणि आजारांना ही आमंत्रण मिळतं. त्यामुळे काय वापरताय, कधी, कुठे बदलताय याकडे लक्ष असलंच पाहिजे.

 #1 पाळी म्हणजे काय हे समजून घेतलं तर गैरसमज आणि अंधश्रद्धा तयार होणारच नाहीत. नैसर्गिक प्रक्रियेचा आदर करू, पाळीला देवा...
24/05/2026

#1 पाळी म्हणजे काय हे समजून घेतलं तर गैरसमज आणि अंधश्रद्धा तयार होणारच नाहीत. नैसर्गिक प्रक्रियेचा आदर करू, पाळीला देवाधर्माशी जोडणे बंद करू. 🌱

Address

बालाजी नगर, चौथी गल्ली, घोरपडी गाव, पुणे
Pune
411001

Opening Hours

Monday 9am - 6pm
Tuesday 9am - 6pm
Wednesday 9am - 6pm
Thursday 9am - 6pm
Friday 9am - 6pm
Saturday 9am - 6pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when समाजबंध posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to समाजबंध:

Share