Pune Festival

Call Website

Pune Festival Led by Chairman of the Pune Festival Committee Mr. Suresh Kalmadi, Former M.P & Ex. Tilak wished to bring about social change for political reasons too.

Railway Minister of State, a stellar cast of organizers have come together to bring you the latest edition of the Pune Festival. Lokmanya Tilak was witness in 1892 where he saw the grand scale on which the Ganesh festival was celebrated in Gwalior and the enthusiastic participation of people therein. This alone inspired him to make the Ganesh festival a public event in Maharashtra. He saw an urgent need to reshape the Indian society based on our own heritage and philosophy. He severely criticised the blind imitation of western ways and said that it amounted to spiritual and moral bankruptcy. He was convinced that social change was the key to political awareness. The country was under a foreign rule. oil portrait-tilakIt was necessary to arouse the masses to oppose the tyrannical British Rule. It was necessary to stir the masses and mobilise public opinion for national ends. To achieve the desired result it was necessary to awaken the masses and what else would be fit than the already popular Ganesh festival.

26/09/2026

३८व्या Pune Festival 2026 मध्ये रंगलेल्या ‘स्वरयात्रा’ या सुरेल मैफलीत भावगीत, भक्तिगीत, गझल आणि नाट्यगीतांच्या सुरांनी रसिकांना एका सुंदर संगीतप्रवासाची अनुभूती दिली.

गायक-संगीतकार खंडेराव मुळे यांच्या सादरीकरणातून उमटलेले सुर, शब्द आणि भावनांचा हा मनमोहक मिलाफ… ✨

त्या सुरेल संध्याकाळी रंगलेले काही खास क्षण पुन्हा अनुभवूया! ❤️🎶

स्वरयात्रा | 38th Pune Festival 2026
Pune Festival | जिथे संस्कृती जिवंत होते!

#स्वरयात्रा #भावगीत #भक्तीगीत #गझल #नाट्यगीत

26/09/2026

शौर्य, स्वराज्य आणि इतिहासाच्या अभिमानाची गाथा!

३८व्या Pune Festival 2026 मध्ये सादर झालेल्या ‘शिवराज्य – एक नव्या युगाची सुरुवात’ या विशेष कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि स्वराज्याच्या विचारांचा प्रभावी आविष्कार अनुभवायला मिळाला.

इतिहासातील पराक्रम, स्वराज्याची प्रेरणा आणि मराठी अस्मितेने भारलेल्या या कार्यक्रमातील काही खास आणि अविस्मरणीय क्षणांची ही झलक… 🚩❤️

शिवराज्य – एक नव्या युगाची सुरुवात
38th Pune Festival 2026

Pune Festival | जिथे संस्कृती जिवंत होते!

#शिवराज्य

26/09/2026

हशा, धमाल आणि भन्नाट मनोरंजनाने रंगलेली एक अविस्मरणीय संध्याकाळ!

३८व्या Pune Festival 2026 मध्ये रंगलेल्या MSJ Live मधील भन्नाट विनोद, कलाकारांची धमाल, मजेदार क्षण आणि रसिकांच्या खळखळून हसण्याने भरलेली ही खास झलक. ❤️

एकापेक्षा एक मजेदार क्षणांनी रंगलेल्या या कार्यक्रमाने प्रेक्षकांना मनसोक्त हसवलं आणि संपूर्ण वातावरणात मनोरंजनाची रंगत आणली!

या धमाल कार्यक्रमातील काही खास आणि मजेशीर क्षण पुन्हा अनुभवूया! 🎭

MSJ Live | 38th Pune Festival 2026

Pune Festival | जिथे संस्कृती जिवंत होते!

26/09/2026

३८व्या Pune Festival 2026 अंतर्गत आयोजित चित्रकला व फोटो प्रदर्शनाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. 🎨📸

कलाकारांच्या कल्पकतेतून साकारलेल्या चित्रकृती आणि छायाचित्रांमधून कला, संस्कृती, परंपरा आणि जीवनातील विविध पैलूंचे सुंदर दर्शन घडले.

कलेच्या विविध रंगांनी सजलेल्या या प्रदर्शनातील काही खास क्षण आणि सुंदर कलाकृतींची ही झलक… ✨❤️

३८वा Pune Festival 2026
Pune Festival | जिथे संस्कृती जिवंत होते!

#चित्रकलाप्रदर्शन #फोटोप्रदर्शन

24/09/2026

Mesmerizing show by Sanskriti balgude sambhavami yuge yuge

06/09/2025
05/09/2025
05/09/2025

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pune Festival posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share