Yuva Sakal

Yuva Sakal युवा सकाळ,
नवा विचार, नवी दिशा.
नव्या पिढीचे, नवे व्यासपीठ. Independent News Platform

01/08/2026

पुण्यात आंदोलनापूर्वीच ठाकरे सेनेच्या वसंत मोरेंना अटक; अमित शहांना काळे झेंडे दाखवणार म्हणून तातडीने कारवाई.

31/07/2026

या देशात शिवीगाळ करणं कधीपासून गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा बनला? रोजच्या आयुष्यात लोकं ही भाषा वापरतात. कॉकरोच जनता पार्टीचा प्रवक्ता सौरव दासचा सवाल.

31/07/2026

कुणी-कुणी असं टेप-रेकॉर्डरमध्ये गाणं ऐकलंय?

29/07/2026

छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल होताच अभिजीत दिपके याने क्रांतीचौक परिसरामधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला प्रथम अभिवादन केलं.

नितेश राणेंची राहुल गांधींवर टीका.
29/07/2026

नितेश राणेंची राहुल गांधींवर टीका.

24/07/2026

आज रात्री आम्हाला अटक केली जाऊ शकते; कॉक्रोज जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दीपके यांचा दावा

24/07/2026

मुंबई पोलिसांनी जर आंदोलकांना अडवलं तर त्यांना कसं भंड करायचं? याबाबत या मुलींनी केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे.

24/07/2026

...अखेर जेंझीसमोर नरेंद्र मोदी झुकले; मध्यरात्री पंतप्रधानांचा व्हिडीओद्वारे संवाद. (Video Credit Narendra Modi FB page)

23/07/2026

पहा. जंतर-मंतरवर पोलिस कसे वागत आहेत?

23/07/2026

युवा आंदोलक शेतकरी रविराज साबळेंची नरडी दाबली? रविराज यांनी पोलिसांवर केला गंभीर आरोप.
#शेतकरी

Address

Pune

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Yuva Sakal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share