Save Pune Traffic Movement (SPTM)

Save Pune Traffic Movement (SPTM) Our vision is "To achieve a safe, sustainable and inclusive transport system for Pune, which will be a model for the rest of India."

22/08/2026

येणार्‍या वाहनचालकाला जर चटकन दिसलं, की तुम्ही रस्ता ओलांडताय, की काय होतं...
What happens if the oncoming driver notices that you are crossing the road...

Super happy to be a faculty for this course! Feedback from the attendees clearly says that we were able to make some off...
18/08/2026

Super happy to be a faculty for this course! Feedback from the attendees clearly says that we were able to make some officers look at urban mobility in a more inclusive and sustainable way 👍🏽

29/06/2026

के.सी. ठाकरे विद्यानिकेतनच्या शिक्षकांनी "पाऊल पुढे? – हात समोर!" ह्या तंत्राच्या ह्या फायद्याचाही आवर्जून उल्लेख केला आहे!




पदपथ अरुंद का?  दुभाजकांमध्ये रस्ता ओलांडायच्या सोयी का नाहीत?  सिग्नलमध्ये पादचार्‍यांना पुरेसा वेळ का नाही?उत्तर एकच -...
28/06/2026

पदपथ अरुंद का? दुभाजकांमध्ये रस्ता ओलांडायच्या सोयी का नाहीत? सिग्नलमध्ये पादचार्‍यांना पुरेसा वेळ का नाही?
उत्तर एकच - "ते वाहनचालकांना आवडणार नाही!"

ह्या समस्या केवळ वर दिसणारी गळवं आहेत. पादचार्‍यांबाबत आपलं वैचारिक रक्त अशुद्ध आहे!

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी ग्राफिक डिझायनर आहेत?  आमचं पादचारी सुरक्षितता मोहिमेचं पत्रक आम्हांला छानपैकी डिझाईन क...
22/06/2026

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी ग्राफिक डिझायनर आहेत? आमचं पादचारी सुरक्षितता मोहिमेचं पत्रक आम्हांला छानपैकी डिझाईन करायचंय. त्याच्या स्पर्धेत भाग घ्या. त्यासाठी [email protected] ला ३० जूनपर्यंत एक ईमेल पाठवा.

पहिल्या दोन विजेत्यांना आकर्षक बक्षिसं!

18/06/2026

Here is what a teacher has to say after undergoing a workshop for the pedestrians safety campaign "पाऊल पुढे? – हात समोर!"

"मी स्वत: "पाऊल पुढे? – हात समोर!" हे तंत्र वापरून पाहिलं, आणि मला रस्ता अधिक सुरक्षितपणे ओलांडता आला. माझं सगळ्या शिक्षकांना आवाहन आहे की त्यांनी त्यांच्या मुलांना हे तंत्र शिकवावं!"

09/06/2026

"पाऊल पुढे? – हात समोर!"
ही युक्ती ’आपल्याला’ रस्ता सुरक्षितपणे ओलांडायला मदत करतेच, पण दिव्यांगांनाही ती किती मोलाची ठरेल - हे त्यांच्या शिक्षकांकडूनच ऐका!
This technique certainly helps 'us' to cross roads safely, but listen to this to know how useful it can be to the differently able!

28/05/2026

"पाऊल पुढे? – हात समोर!" ह्या पादचारी सुरक्षितता मोहिमेला शाळा आणि महाविद्यालयांकडून उत्साहवर्धक प्रतिसाद!
Enthusiastic response from schools and colleges to the pedestrians' safety campaign "पाऊल पुढे? – हात समोर!"

आता एक मस्त टीम तयार झाली आहे!४५ शाळांची नोंदणी पण झाली आहे.  महाविद्यालयांचे स्वयंसेवकही घ्यायला सुरुवात केली आहे.एक टी...
21/05/2026

आता एक मस्त टीम तयार झाली आहे!
४५ शाळांची नोंदणी पण झाली आहे. महाविद्यालयांचे स्वयंसेवकही घ्यायला सुरुवात केली आहे.
एक टीम, एकच लक्ष्य - पुण्यातले पादचारी मृत्यू कमी करायचेत!

Address

Pune

Alerts

Be the first to know and let us send you an email when Save Pune Traffic Movement (SPTM) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Save Pune Traffic Movement (SPTM):

Shortcuts

Share