Natyasanskar Kala Academy

Natyasanskar Kala Academy Natya Sanskar Kala Academy promotes Theatre activities with an aim to develop personality via theatre. theoretical knowledge & practical experience

शालेय जीवनातच नाट्यछटा सारख्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकास होतो. असे उद्गार सिटी प्राईड शा...
11/08/2026

शालेय जीवनातच नाट्यछटा सारख्या स्पर्धांमध्ये सहभागी झाल्यामुळे मुलांचा व्यक्तिमत्व विकास होतो. असे उद्गार सिटी प्राईड शाळेच्या प्रिन्सिपल डॉक्टर कांचन देशपांडे यांनी काढले. नाट्यसंस्कार कला अकादमी आयोजित "दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धा" पिंपरी चिंचवड विभाग पारितोषिक वितरण समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून त्या बोलत होत्या. प्राधिकरण ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर जोशी यांनीही या स्पर्धेचे कौतुक केले, या दोन पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिक वितरण झाले. नाट्यसंस्कार कला अकादमीचे प्रमुख विश्वस्त प्रकाश पारखी यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेचे हे 35 वे वर्ष होते पुण्यात सुरू झालेल्या या स्पर्धा पिंपरी चिंचवड मध्ये चांगल्याच बहरल्या. पिंपरी-चिंचवड, निगडी येथील 600 च्या वर स्पर्धकांनी या नाट्यछटा स्पर्धेत सहभाग घेतला होता. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुवंती हसबनीस आभार प्रदर्शन माधुरी ओक यांनी केले.
पूजा पारखी, मंजिरी भाके, नेहा कुलकर्णी यांनी व्यापस्थापन केले.
अंतिम फेरी साठी परीक्षक म्हणून राहुल बोरकर, अमोल जाधव आणि पुष्कर देशपांडे, गौरी लोंढे यांनी परीक्षण केले.
शिशु गट ते खुला गट अशा सहा गटांमध्ये एकूण 30 पुरस्कार देण्यात आले. प्रकाश पारखी लिखित 'शालेय नाट्यसंस्कार' या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. या रविवारी 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी ज्ञान प्रबोधिनी विद्यालय नवनगर, प्राधिकरण निगडी येथील वढोकर सभागृहात 500 पेक्षा जास्त लोकांच्या उपस्थितीत हा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला..

🌟🎭 *नाट्यसंस्कार कला अकादमी* 🎭आयोजित 🌟🏆🎭 दिवाकर स्मृती *नाट्यछटा* स्पर्धा 2026  🌟🏆🎭   वर्ष *35* वे✨💫 *पिंपरी-चिंचवड , नि...
09/08/2026

🌟🎭 *नाट्यसंस्कार कला अकादमी* 🎭
आयोजित
🌟🏆🎭 दिवाकर स्मृती *नाट्यछटा* स्पर्धा 2026 🌟🏆🎭 वर्ष *35* वे
✨💫 *पिंपरी-चिंचवड , निगडी* विभाग💫✨

निमंत्रण 🙏 पारितोषिक वितरण समारंभ

दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत पिंपरी - चिंचवड - निगडी विभागात प्राथमिक फेरी मध्ये 600 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला ...
06/08/2026

दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत पिंपरी - चिंचवड - निगडी विभागात प्राथमिक फेरी मध्ये 600 च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
त्या मधून अंतिम फेरीत गेलेले स्पर्धकांची नावे आज जाहीर करत आहोत.
सर्व स्पर्धेकांचे अभिनंदन.
अंतिम फेरीसाठी सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏

"दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत पुणे विभागात प्राथमिक फेरी मध्ये ४ वर्षांपासून ते ७५ वर्षापर्यंतच्या  २५० च्या वर स्पर्...
03/08/2026

"दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत पुणे विभागात प्राथमिक फेरी मध्ये ४ वर्षांपासून ते ७५ वर्षापर्यंतच्या २५० च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
त्या मधून अंतिम फेरीत ७२ स्पर्धक गेलेले.
रविवार दिनांक 26 जुलै रोजी अंतिम फेरी झाली.
पारितोषिक वितरण समारंभ रविवारी संध्याकाळी ५ वा.
स्काऊट ग्राउंड, सभागृह सदाशिव पेठ , पुणे येथे ज्येष्ठ रंगकर्मी
अशोक अडावदकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी संस्थेचे प्रमुख विश्वस्त श्री प्रकाश पारखी व विश्वस्त संध्या कुलकर्णी उपस्थित होते .
अंतिम फेरीत पारितोषिक मिळालेल्या स्पर्धकांची नावे पुढील प्रमाणे

26/07/2026
दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत पुणे विभागात प्राथमिक फेरी मध्ये  २५० च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्या मधून अं...
24/07/2026

दिवाकर स्मृती नाट्यछटा स्पर्धेत पुणे विभागात प्राथमिक फेरी मध्ये २५० च्या वर स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
त्या मधून अंतिम फेरीत गेलेले स्पर्धकांची नावे आज जाहीर करत आहोत. सर्व स्पर्धेकांचे अभिनंदन.
अंतिम फेरीसाठी
सर्वांना खूप खूप शुभेच्छा 🙏

तुम्हाला अभिनय करता येतो ? 🤔मग या स्पर्धेत भाग घेऊन सर्वाना दाखवून द्या 👍🏻🎭 *नाट्यसंस्कार कला अकादमी* 🎭आयोजित 🌟🏆🎭 दिवाकर...
23/07/2026

तुम्हाला अभिनय करता येतो ? 🤔
मग या स्पर्धेत भाग घेऊन सर्वाना दाखवून द्या 👍🏻
🎭 *नाट्यसंस्कार कला अकादमी* 🎭
आयोजित
🌟🏆🎭 दिवाकर स्मृती *नाट्यछटा* स्पर्धा 2026 🌟🏆🎭 वर्ष *35* वे
✨💫 *पिंपरी-चिंचवड , निगडी* विभाग💫✨
या वर्षी *2 ऑगस्ट* रोजी स्पर्धा.
✨ 3 ते 90 वर्षापर्यंत *सर्वांसाठी खुली* अशी स्पर्धा ✨ सर्व वयोगटातील व्यक्ती यात सहभाग घेऊ शकते.
✨ *कोणत्याही विषयावर* नाट्यछ्टा सादरीकरण
✨ चिंचवड व निगडी येथे २ ठिकाणी व city Pide च्या ४ शाळांमध्ये स्पर्धा होणार आहेत.
✨ प्रत्येकाला *सहभाग प्रमाणपत्र*
✨ प्राथमिक फेरी व अंतिम फेरी अश्या दोन फेऱ्याँमध्ये...
आजच प्रवेश घ्या 🙏 शेवटची तारीख *28 जुलै*
🎭 नाट्यछटा म्हणजे काय ,
कशी सादर करावी 🎭
या विषयी *श्री प्रकाश पारखी सर* यांचा मार्गदर्शन
स्पर्धेत भाग घेण्याआधी हा *video* नक्की बघा..
https://youtu.be/vfzutCAYSV4 See less

शेवटच्या काही जागा शिल्लक 🎭 *नाट्यसंस्कार कला अकादमी*✨✨💫 *रविवार सत्र* 🎭 नाट्याभिनय कार्यशाळा सर्व वयोगटासाठी...💫 जुलै ,...
07/07/2026

शेवटच्या काही जागा शिल्लक

🎭 *नाट्यसंस्कार कला अकादमी*✨
✨💫 *रविवार सत्र*
🎭 नाट्याभिनय कार्यशाळा सर्व वयोगटासाठी...
💫 जुलै ,ऑगस्ट, सप्टेंबर या
*३* महिन्यांच्या💫 प्रत्येक रविवारी.

⚜️ 5 ते 8 वयोगट
⚜️ 9 ते 18 वयोगट
⚜️ 17 ते 65 वयोगट
✨ *वयोगटा नुसार वेग वेगळा अभ्यासक्रम.*

💫 स्थळ : ग. रा. पालकर. *कर्वेनगर* , प्रतीज्ञा हॉल शेजारील लेन मध्ये, *पुणे*

*८ ते १६* वयोगटासाठी : पवनानगर, *चिंचवड* येथे देखील कार्यशाळा आहे.

🌟 *प्रवेश* प्रक्रिया चालू आलेली आहे 🤗

✨ *पहिल्या 10 विद्यार्थ्यांना लगेच प्रवेश घेतल्यास फि मध्ये विशेष सवलत* ✨
आजच 8484930335 या वर whatsapp मेसेज करून अधिक माहिती मिळवा.

02/07/2026

रंगमंच्यावर *अभिनय* करण्याची संधी
5 वर्षांपासून सर्वांसाठी.
प्रत्येक रविवारी.
आपली राहून गेलेली इच्छा पूर्ण करा ,
आपल्या *Personality development* साठी या कार्यशाळेचा उपयोग करून घ्या.
5 ते 70 वयोगटातील *सर्वांसाठी*
*अभिनय* व त्या बरोबर लेखन , दिग्दर्शन , नेपथ्य , रंगभूषा अश्या विविध बाजूंची देखील *प्रात्यक्षिका* सहित माहिती घ्या.
गौरवशाली 48 वर्ष नाट्याचे ✨दर्जेदार प्रशिक्षण देणारी संस्था
🌟 *नाट्यसंस्कार कला अकादमी* 🎭
🎓 नाट्याभिनय कार्यशाळा 🎭

प्रवेश घेण्यासाठी लगेच *8484930335 यावर Whatsapp* मेसेज करा.

नोंदणी ला सुरवात झाली आहे.आजच सहभाग घ्या व नियम समजून घ्या 🤗
30/06/2026

नोंदणी ला सुरवात झाली आहे.
आजच सहभाग घ्या व नियम समजून घ्या 🤗

Address

205 Shukrwar Peth , Near Kala Haud , Gopal Krishna Soc
Peth
411002

Opening Hours

Monday 12pm - 4pm
Tuesday 12pm - 4pm
Wednesday 12pm - 4pm
Thursday 12pm - 4pm
Friday 12pm - 4pm
Saturday 12pm - 4pm

Telephone

+918484930335

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Natyasanskar Kala Academy posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Natyasanskar Kala Academy:

Shortcuts

Share