10/08/2024
*अण्णासाहेब पाटील आर्थिक* *विकास महामंडळातून* एक लाख उद्योजक घडवले गेले आणि या उद्दिष्ट पूर्ती निमित्त काही प्रातिनिधिक स्वरूपातील उद्योजकांचा सत्कार सातारा येथे काल आयोजित केला गेला होता. या कार्यक्रमासाठी *महाराष्ट्र* *राज्याचे उपमुख्यमंत्री* *देवेंद्रजी* *फडणवीस साहेब* त्याचप्रमाणे साताऱ्यातील इतर सर्वपक्षीय दिग्गज नेते मंडळी, भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर मान्यवर मंडळी यांची उपस्थिती होती. याप्रसंगी सन्माननीय *श्री* *नरेंद्रजी पाटील यांचा व त्यांच्या* *पत्नी डॉ.सौ.प्राचीताई* *नरेंद्रजी* *पाटील यांचा सपतनीक* *सत्कार* *करण्यातआला* त्या प्रसंगाची काही छायाचित्रे👇👇👇👇👇