Geetanjali Uday Shelke

Geetanjali Uday Shelke Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Geetanjali Uday Shelke, Non-Governmental Organization (NGO), पिंपरी ज़लसेन, ता पारनेर, जि. अहमदनगर, Parner.

गीतांजली उदय शेळके
अध्यक्ष : संजीवनी शिक्षण संस्था
संस्थापक : उदय गुलाबराव शेळके फाऊंडेशन
अध्यक्ष: नवलाई प्रसन्न महिला स्वयं सहायता बचत गट
संचालिका: जी. एस. महानगर को. ऑप. बँक
संचालिका : अहमदनगर डिस्ट्रीक्ट सेंट्रल को.ऑप. बँक

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! 🌸
17/09/2024

गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या! 🌸



गणेश चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा!
07/09/2024

गणेश चतुर्थी निमित्त सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा!



शिक्षक फक्त मुलांना शिकवत नाही तर देशाच्या भविष्याचा पाया रचत असतो.माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरण...
05/09/2024

शिक्षक फक्त मुलांना शिकवत नाही तर देशाच्या भविष्याचा पाया रचत असतो.माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मरणार्थ आजचा दिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.यानिमित्ताने सर्व शिक्षकांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करुया.सर्वांना शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.



दहीहंडी व गोपाळकाला उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! #दहीहंडी  #गोपाळकाला
27/08/2024

दहीहंडी व गोपाळकाला उत्सवाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

#दहीहंडी #गोपाळकाला

बहिण-भावाचे नाते रेशमी धाग्यांनी विणणाऱ्या रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
19/08/2024

बहिण-भावाचे नाते रेशमी धाग्यांनी विणणाऱ्या रक्षाबंधनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

जी.एस.महानगर बँक, जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व.ॲड. उदय गुलाबराव शेळके यांच्या नावाने सुरु होणा-या उदय गुलाबराव ...
18/08/2024

जी.एस.महानगर बँक, जिल्हा सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष स्व.ॲड. उदय गुलाबराव शेळके यांच्या नावाने सुरु होणा-या उदय गुलाबराव शेळके फाउंडेशन चे बोधचिन्ह व संकेतस्थळ अनावरण सोहळा जेष्ठ नेते शरद पवार यांच्या शुभहस्ते मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात संपन्न झाला आहे. या कार्यक्रमास माजी महसुलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी राज्यमंत्री आनंदराव अडसूळ, पद्मश्री पोपटराव पवार, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार डॉ . सुधीर तांबे, जेष्ठ नेते अरुण कडु पा., माजी आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार अशोक धात्रक यासंह तालुक्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर, उदय शेळके मित्र परिवार उपस्थित होते.

Sharad Pawar Balasaheb Thorat

17/08/2024

उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह व संकेतस्थळाचा अनावरण सोहळा माननीय खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचा अनावरण सोहळा देशाचे नेते माननीय शरदचं...
14/08/2024

सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!

उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनचे बोधचिन्ह आणि संकेतस्थळाचा अनावरण सोहळा देशाचे नेते माननीय शरदचंद्र पवार साहेब यांच्या शुभहस्ते होणार आहे. तरी आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहावे.

Address

पिंपरी ज़लसेन, ता पारनेर, जि. अहमदनगर
Parner
414302

Telephone

+919820192330

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Geetanjali Uday Shelke posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share