Ekta Pratishthan - Palava एकता प्रतिष्ठाण-पलावा

  • Home
  • India
  • Palava
  • Ekta Pratishthan - Palava एकता प्रतिष्ठाण-पलावा

Ekta Pratishthan - Palava एकता प्रतिष्ठाण-पलावा Unity - Social work

16/03/2026

🌸🚩 गुढीपाडवा शोभायात्रा – सस्नेह निमंत्रण 🚩🌸

पलावा परिवारातील सर्व मान्यवर रहिवाशांना सप्रेम नमस्कार.

गेल्या अनेक वर्षांप्रमाणे यंदाही आपण सर्वजण
गुढीपाडव्याचा हा पवित्र सण मोठ्या उत्साहात,
आनंदात आणि एकोप्याने साजरा करणार आहोत.

या आनंदमय क्षणी आपण सर्वांनी
आपल्या संपूर्ण परिवारासह शोभायात्रेत सहभागी व्हावे
आणि एक परिवार या भावनेतून
हा सण दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा करूया.

आपल्या उपस्थितीने उत्सवाची शोभा अधिक वाढेल.
आपले सहर्ष स्वागत आहे. 🙏✨
धन्यवाद 😊
एकता प्रतिष्ठान ❤️🙏

🌸🚩 गुढीपाडवा शोभायात्रा – सादर निमंत्रण 🚩🌸

पलावा परिवार के सभी सम्मानित रहिवाशियों को सादर नमस्कार।

पिछले कई वर्षों की परंपरा को आगे बढ़ाते हुए
इस वर्ष भी हम सभी मिलकर गुढीपाडवा का पावन पर्व
बड़े उत्साह, आनंद और एकता के साथ मनाने जा रहे हैं।

आप सभी से सप्रेम निमंत्रण है कि
अपने पूरे परिवार के साथ शोभायात्रा में शामिल होकर
एक परिवार की भावना के साथ
इस उत्सव को हर वर्ष की तरह हर्षोल्लास से मनाएं।

आपकी उपस्थिति से इस उत्सव की शोभा और बढ़ेगी।
आपका हार्दिक स्वागत है। 🙏✨
धन्यवाद 😊
एकता प्रतिष्ठान ❤️🙏

६ मार्च (उद्या)रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त आपण सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श...
05/03/2026

६ मार्च (उद्या)रोजी होणाऱ्या शिवजयंती उत्सवानिमित्त आपण सर्वांना आग्रहाचे निमंत्रण!
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा हा अभिमानाचा आणि प्रेरणेचा सोहळा आहे.
स्थळ : गणेश मंदिर, कासारिओ
कार्यक्रम : शाहीर श्री.बंडू खराडे यांचा विशेष कार्यक्रम
वेळ : संध्याकाळी ७:०० वाजता
आपण सपरिवार उपस्थित राहून शिवजयंती उत्सवाची शोभा वाढवावी, ही नम्र व आग्रहाची विनंती.
जय शिवराय! 🚩
एकता प्रतिष्ठान-पलावा

६ मार्च (कल)को आयोजित शिवजयंती उत्सव के पावन अवसर पर आप सभी को सादर और आग्रहपूर्ण निमंत्रण।
हिंदवी स्वराज्य के संस्थापक छत्रपति शिवाजी महाराज की जयंती हमारे गौरव और प्रेरणा का पर्व है।
स्थान : गणेश मंदिर, कासारिओ
कार्यक्रम : शाहीर श्री.बंडू खराडे का विशेष कार्यक्रम
समय : सायं ७:०० बजे
आप सभी से विनम्र निवेदन है कि सपरिवार उपस्थित होकर शिवजयंती उत्सव को सफल और भव्य बनाएं।
जय शिवराय! 🚩
एकता प्रतिष्ठान-पलावा

🏅 Proud Moment for Palava Casa-Rio! 🏅*Krithik & Nalan* from Adriatica CHS won medals at the 22nd Maharashtra State *Sila...
03/10/2025

🏅 Proud Moment for Palava Casa-Rio! 🏅
*Krithik & Nalan* from Adriatica CHS won medals at the 22nd Maharashtra State *Silambam Championship* held in Pune with 450+ participants across the state.

Representing SMA Palava Centre (Kalyan-Dombivli), the team won 10 Gold, 12 Silver & 3 Bronze medals! 👏

Krithik (U15, 50kg):
🥇 Gold - Stick Fight
🥈 Silver - Long Stick Performance

Nalan (U10, 25kg):
🥇 Gold - Stick Fight
🥉 Bronze - Kuthu Varisai

*Congratulations to the champs! 🎉*

27/09/2025

Fashion Show - Part 01

🌾 बीड व सोलापूर मधील पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांना अन्नदान उपक्रम🌾🙏आपले लाडके मा. आमदार राजूदादा पाटील यांच्या वाढदिवसा...
25/09/2025

🌾 बीड व सोलापूर मधील पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांना अन्नदान उपक्रम🌾🙏

आपले लाडके मा. आमदार राजूदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त, राजूदादा यांनी पूरग्रस्त शेतकरी व कुटुंबीयांना मदतीचे आवाहन केले आहे. त्यांच्या या उत्तम कार्याला साथ देत एकता प्रतिष्ठान व आपण सगळे मिळून सोलापूर व बीड ( महाराष्ट्र ) जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळे प्रभावित झालेल्या शेतकरी बांधवांना मदतीचा हात देण्याचा संकल्प करीत आहोत.

🙏 लोढा व पलावा – कासा रिओ मधील रहिवाशांना विशेष आवाहन करतो आहोत की आपण सर्वांनी तांदूळ, डाळ, गहू व इतर अन्नधान्य पॅकेट स्वरूपात आपण सहकार्य करावे. आपल्या छोट्याशा मदतीने अनेक कुटुंबांना दिलासा मिळेल.

📍 स्थळ: कोलंबिया सीएचएस, समोरील पार्किंग, स्टॉल क्र. १ जवळ.
✨ एकता प्रतिष्ठान – पालावा

On the occasion of Our beloved Ex.MLA RajuDada Patil birthday,RajuDada has appealed to the people to help flood-affected...
24/09/2025

On the occasion of Our beloved
Ex.MLA RajuDada Patil birthday,
RajuDada has appealed to the people to help flood-affected farmers.
Respecting his noble Cause ,
Ekta Pratishthan is making efforts
to support farmers in Solapur and Beed affected by heavy rains.
We request everyone to come forward actively and extend your cooperation.
Venue-Columbia CHS. Opposite Parking,Stall Number - 1
Thanks 🙏
Ekta Pratishthan-Palava

Day 3 नवरात्री उत्सव २०२५Ekta Pratishthan -Palava
24/09/2025

Day 3
नवरात्री उत्सव २०२५
Ekta Pratishthan -Palava

Address

Palava
Palava
421204

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ekta Pratishthan - Palava एकता प्रतिष्ठाण-पलावा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ekta Pratishthan - Palava एकता प्रतिष्ठाण-पलावा:

Share