Samarth Drusthi Social Foundation Nira

Samarth Drusthi Social Foundation Nira Samarth Drusthi Social Foundation Nira is originated with objective to serve society in various ways and means.

We believe service to humanity is service to God.

09/11/2025
समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन निरा तर्फे नवदुर्गा नारीशक्ती सन्मान पुरस्कार दि. 12 ऑक्टोबर 2024 श्री स्वामी समर्थ मंदिरमोरे...
13/10/2024

समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन निरा तर्फे
नवदुर्गा नारीशक्ती सन्मान पुरस्कार
दि. 12 ऑक्टोबर 2024
श्री स्वामी समर्थ मंदिर
मोरे निवास येथे संपन्न झाला. यामध्ये निरा येथील सामाजिक, राजकीय ,व्यावसायिक, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल नऊ समाजसेविकांचा सन्मान करण्यात आला .

समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन नीरा तर्फे MPSC UPSC मार्गदर्शन शिबिर 400 विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले
17/09/2024

समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन नीरा तर्फे MPSC UPSC मार्गदर्शन शिबिर 400 विद्यार्थ्यांसाठी आयोजित करण्यात आले

17/09/2024

# Youth development to develop Future India.

भव्य नोकरी महोत्सव समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन निरा, आणि निर्माण ऑर्गनायझेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी मेळावा ...
13/09/2024

भव्य नोकरी महोत्सव समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन निरा, आणि निर्माण ऑर्गनायझेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने नोकरी मेळावा .

समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन नीरा तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर व अल्प दरात मोतीबिंदूचे ऑपरेशन्स चे आयोजन केले होते. २०० ल...
21/03/2024

समर्थ दृष्टी सोशल फाउंडेशन नीरा तर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर व अल्प दरात मोतीबिंदूचे ऑपरेशन्स चे आयोजन केले होते. २०० लोकांची नेत्र तपासणी करण्यात आली व ४ मोतीबिंदूचे ऑपरेशन करून देण्यात आले.

Address

At Post Nira
Nira
412102

Telephone

+919881100795

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth Drusthi Social Foundation Nira posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samarth Drusthi Social Foundation Nira:

Share