Buddhist - बौद्ध

Buddhist - बौद्ध “I like the Religion that teaches Liberty, Equality, and Fraternity.”
— Dr. B.R. Ambedkar

सामाजिक, राजकीय, धार्मिक, सांस्कृतिक, आर्थिक, साहित्यिक, शैक्षणिक (आंबेडकरवादी) चळवळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन

आमचा धर्म : बौद्ध धम्म

बाबासाहेब आप-आपल्या सोयीनुसार सांगणे आता बंद केलं पाहिजे, पुर्णपणे बाबासाहेब स्विकारुन त्यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञेचे क...
02/04/2026

बाबासाहेब आप-आपल्या सोयीनुसार सांगणे आता बंद केलं पाहिजे, पुर्णपणे बाबासाहेब स्विकारुन त्यांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञेचे कठोर पालन करुन आपल्या जीवनात बौद्ध धम्माचे आचरण करावे. नमो बुद्धाय जयभीम 🙏🏻

28/03/2026

राष्ट्रपिता जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले, मान्यवर कांशीराम, व्हि.पी. सिंह यांना केंद्र सरकारने मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा.

ओरिसा राज्यातील सम्राट अशोक यांचा पुर्णाकृती पुतळा 📍 ओरिसा
28/03/2026

ओरिसा राज्यातील सम्राट अशोक यांचा पुर्णाकृती पुतळा
📍 ओरिसा

नेपाळ राष्ट्राच्या प्रधानमंत्री पदी बौद्ध नेते बालेन शाह यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना मंगलमय शुभेच्छा 💐☸️🪷B***n Pr...
27/03/2026

नेपाळ राष्ट्राच्या प्रधानमंत्री पदी बौद्ध नेते बालेन शाह यांची नियुक्ती झाल्याबद्दल त्यांना मंगलमय शुभेच्छा 💐☸️🪷
B***n
Prime Minister of Nepal
Buddhist - बौद्ध

27/03/2026

भिमजयंती वाचुन साजरी करा म्हणणारे वर्षभर कुठेच दिसत नाहीत

पटना शहरातील विश्व ह्रदय चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा पुर्णाकृती पुतळा 🇮🇳☸️🪷
26/03/2026

पटना शहरातील विश्व ह्रदय चक्रवर्ती सम्राट अशोक यांचा पुर्णाकृती पुतळा 🇮🇳☸️🪷

हरियाणा येथील आंबेडकरवादी नेते कर्मवीर सिंह बौद्ध यांची राज्यसभेवर खासदार म्हणून बहुमताने निवडून आल्या बद्दल अभिनंदन नमो...
17/03/2026

हरियाणा येथील आंबेडकरवादी नेते कर्मवीर सिंह बौद्ध यांची राज्यसभेवर खासदार म्हणून बहुमताने निवडून आल्या बद्दल अभिनंदन नमो बुद्धाय जयभीम 💙💐

तमिळनाडू चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आंबेडकरवादी दिग्दर्शक मारी सेल्वाराज यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 🎂💐
07/03/2026

तमिळनाडू चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध आंबेडकरवादी दिग्दर्शक मारी सेल्वाराज यांना वाढदिवसाच्या मंगलमय शुभेच्छा 🎂💐

06/03/2026

आज UPSC CSE 2025 चा निकाल जाहीर झाला त्यात उत्तीर्ण झालेले महाराष्ट्रातील बौद्ध विद्यार्थी

1) विशाखा कदम (AIR 504 )
2) रजत वाळके (AIR 514 )
3) बापुसाहेब गायकवाड (AIR 561 )
4) प्रितम कुमार भाले ( AIR 742 )
5) प्रांजली मेश्राम ( AIR 767 )
6) मनीष झेंडे (AIR 788 )
7) प्रथमेश शिंदे ( AIR 817 )
8) अतुल राजुरकर ( AIR 863 )
9) रोहित सांगळे (AIR 865 )
10) सुरेश बोरकर ( AIR 912 )
11) अनिकेत अहिरे ( AIR 941 )

Address

New Delhi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Buddhist - बौद्ध posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share