27/01/2026
👍*दि . 28 / 01 / 2026 बुधवार सकाळी 11:00 ते दुपारी 02:00 वाजेपर्यंत* कोकण विभागीय आयुक्त, कोकण विभाग, CBD बेलापूर येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे*👍
# # # # # # # # # # # # # # # # # # # #
( *निकलो बाहर घर से । जंग लढो दुश्मनो से*)
//-//-//-//-//-//-//-//-//-//-//-//
😎*भारत मुक्ती मोर्चा , बहुजन क्रांती मोर्चा, राष्ट्रीय पिछड़ा वर्ग मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा व आफसुट विंगचे सर्व कार्यकर्ते, पदाधिकारी व हितचिंतकांना कळविण्यात येते की ,दि . 28 / 01 / 2026 बुधवार सकाळी 11:00 ते दुपारी 02:00 वाजेपर्यंत*
सर्व ऑफसूट संघटनांच्या वतीने 🤝
महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये
RSS मुख्यालयावर होणाऱ्या विशाल राष्ट्रव्यापी महारैलीच्या तयारीचा
🔥 *तिसरा निर्णायक टप्पा*🔥
📅 *दिनांक : 28/01/2026 वेळ सकाळी 11 ते दु. 02 वाजेपर्यंत.*
📍 *कोंकण विभागीय आयुक्तालय, कोंकण भवन, सीबीडी बेलापुर येथे भव्य धरना प्रदर्शन.*
🔥*सर्व बहुजन मूळनिवासी नवी मुंबईकराणांनी उपस्थित राहून धरणे आंदोलन सफल करावे.*
हा लढा आहे —
✊ लोकशाहीसाठी
✊ संविधानासाठी
✊ अन्यायाविरोधात
🔊 चलो नागपूर – इतिहास घडवूया!
🔊 22 फेब्रुवारी 2026 – RSS मुख्यालय, नागपूर
🚩 एक आवाज, एक निर्धार, एक संघर्ष 🚩