बोल शेतकऱ्या बोल

बोल शेतकऱ्या बोल शेतकऱ्यांच्या व्यथा, सत्तेची लाज आणि सत्याचा आवाज!

08/11/2025

जिंदगी तब नहीं बदलती जब हलात बदलते है,
जिंदगी तब बदलती है जब सोच बदलती है

07/11/2025

गेल्या काही दिवसांत भारतीय राजकारण मुद्द्यांपेक्षा गोंधळात बदललं आहे.
महागाई वाढतेय, शेतकरी हक्कासाठी लढतायत, तर युवकांना अजूनही खरी संधी मिळायची आहे — पण नेत्यांना फक्त स्वतःची इमेज वाचवायची चिंता आहे.

सरकारा बदलतील, आघाड्या बदलतील, वक्तव्यं येतील-जातील…
पण खरा प्रश्न तसाच राहतो:

जनतेचा आवाज कोण उठवणार?
शेतकऱ्यांच्या हक्काची बाजू कोण मांडणार?
सत्य बोलायची हिंमत कोण करणार?

व्यवस्था ऐकत नसेल, तर आवाजही मोठा करावा लागतो

07/11/2025

एका व्यक्तीला समर्थन देणे म्हणजे इतरांचा विरोध करणे नव्हे. अशी विचारधारा असेल तर आपण राजकारणासाठी अद्याप अपरिपक्व आहात.

प्रतिस्पर्धी म्हणजे विरोधक नसतो.

नागरिक म्हणून available best ला समर्थन देणे साहजिक आहे.
आणि जर स्वतःला accountable समजत असाल, तर लोकांचे प्रतिनिधित्व जबाबदारीने करावे.
#नगरपालिका
#प्रतिस्पर्धी_बना_विरोधक_नाही
#प्राथमिकता

थट्टा करायची पण अशी की हसू ही यायला नको आणि रडू..कृषिप्रधान देश 🙏🙏
05/11/2025

थट्टा करायची पण अशी की हसू ही यायला नको आणि रडू..
कृषिप्रधान देश 🙏🙏

संघटित व्हा
03/11/2025

संघटित व्हा

मका हमीभाव 2400
विकत आहे सरासरी 1300-1400

आज आपले उन्हाळी रोप 24 दिवसांचे झाले. तर आज तणनाशक फवारणी केली.बीयाणे : गजानन, राही
03/11/2025

आज आपले उन्हाळी रोप 24 दिवसांचे झाले. तर आज तणनाशक फवारणी केली.

बीयाणे : गजानन, राही

Address

Yeola
Nashik
423403

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बोल शेतकऱ्या बोल posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share