Ashwaas Pratishthan, Nashik Road

Website

Ashwaas Pratishthan, Nashik Road Ashwaas is a conglomerate of skilled professionals from all walks of life.

30/07/2026

कित्येकदा आपण ज्या गोष्टी सामान्य आहेत असे गृहीत धरुन चालतो त्या किती विशेष आहेत याचा प्रत्यय आश्वासला वेळोवेळी येत असतो.

गावात एक तरी मेडिकल दुकान आणि शहरात तर नाक्यानाक्यावर मेडिकल दुकाने असतात आणि काही अहोरात्र चालू असतात. त्यामुळे लहानमोठ्या दुखण्याला घरात औषध नसले तरी चटकन् दुकानातून आणणे याची आपल्याला सवय झाली असते. पण भंडारदराच्या डोंगररांगातील छोट्या वाडीवस्तीजवळ अशी कुठलीच दुकाने नाहीत.

आधी डॉक्टर नव्हते तर आश्वासने मासिक भेट देणे सुरु करुन तिथला डॉक्टरी उपलब्धतेचा प्रश्न सोडवला होता. तेव्हाच भरपूर औषधे घेऊन जायची आणि गरजेनुसार द्यायची असा उपाय काढला होता. पण रात्री बेरात्री कधी काही अडचण आली, तर तातडीने फर्स्ट एडसाठी काहीतरी करायला हवे हे जाणवत होते.

शेवटी उपाय सापडला. भंडारदऱ्याच्या शेंडी आणि मुतखेल अशा दोन्ही गेटवर फर्स्ट एड बॉक्स बसवले.
त्यात आपण घरी ठेवतो तशी नेहमीच्या वापराची औषधे ठेवली. ज्याला लागेल तो तिथून घेऊन जाईल आणि दरमहा मासिक भेटीच्या वेळी तो बॉक्स पुन्हा भरून ठेवायचा अशी कल्पना राबवली. आणि तिला आता छान यश मिळू लागले आहे. या मोफत उपक्रमाचा तिथल्या लोकांना किती फायदा होतो आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ बघा.

“परार्थ अमुचा स्वार्थ असो, अन् श्वास असो आश्वास!” 🙏

29/07/2026

शैक्षणिक साहित्य वाटप,कॅन्टोन्मेंट स्कुल देवळाली कॅम्प
२९/०७/२०२६

| नाही विसावा देहालागेली विशीही, साठीही || बाप आंधळ्या पोराचीहोई दिठीही, काठीही |' Father's Day'  आश्वास मेडिकल कॅम्प मध...
21/06/2026

| नाही विसावा देहाला
गेली विशीही, साठीही |
| बाप आंधळ्या पोराची
होई दिठीही, काठीही |

' Father's Day'
आश्वास मेडिकल कॅम्प मध्ये आलेली बाप-लेकाची जोडी!

The show must go on, as you taught us to carry on, Yet every healing hand now misses yours. Monthly Medical camp at old ...
31/05/2026

The show must go on, as you taught us to carry on, Yet every healing hand now misses yours.


Monthly Medical camp at old age home, samangaon

22/05/2026

Respected Dr. Suhas joshi sir
You"ll be missed more words can say..

May the departed soul rest in heavenly abode.
🌹🙏

10/03/2026

CARE isn't just a service here. It's a RELATIONSHIP built one small moment at a time.
😊🤝



Donation to Cantonment Hospital from Ashwaas Pratishthan, Nashik road for Squint correction and plastic surgery patients...
10/01/2026

Donation to Cantonment Hospital from Ashwaas Pratishthan, Nashik road for Squint correction and plastic surgery patients- 50 each of blankets, bedsheets, pillows & pillow covers.

मोतीबिंदू शस्त्रक्रिया कॅम्प ७/०१/२०२६ नेत्रलक्ष्मी हॉस्पिटल.
08/01/2026

मोतीबिंदू शस्त्रक्रिया कॅम्प
७/०१/२०२६ नेत्रलक्ष्मी हॉस्पिटल.

Address

Nashik Road
Nashik
422101

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashwaas Pratishthan, Nashik Road posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share