18/02/2026
✨ एक विशेष अपडेट आणि एक दुर्मिळ संधी! ✨
🔱 या महाशिवरात्रीला, जगातील सर्व इच्छुक व्यक्तींसाठी 'इनर इंजिनिअरिंग ऑनलाइन' कार्यक्रम १५ ते १८ फेब्रुवारी (केवळ ३ दिवस) दरम्यान विनामूल्य उपलब्ध करून केले आहे!
हे कसं काम करतं?
१. 'इनर इंजिनिअरिंग ऑनलाइन' कार्यक्रमासाठी नोंदणी करा आणि शुल्क भरा.
२. ६० दिवसांच्या आत या कार्यक्रमाचे सर्व ७ चरण पूर्ण करा.
३. तुमचे पूर्ण शुल्क परत मिळवा (Full Refund)!
काय?? खरंच??
हो, नक्कीच!! 🤩 जे लोक आपल्या आंतरिक परिवर्तनासाठी मनापासून समर्पित आहेत, अशा सर्वांसोबत ही संधी शेअर करायला तुम्ही तयार आहात का?
📣 आत्ताच नोंदणी करा - sadhguru.co/ie-free-mr