MAAS GP INDIA Foundation

MAAS GP INDIA Foundation Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MAAS GP INDIA Foundation, Nonprofit Organization, Nashik.

24/03/2025
24/03/2025

नाशिक सिटी दिव्य मराठीच्या 24-03-2025 आवृत्तीतील ही बातमी आवश्य वाचा.

दिव्य मराठी ई-पेपर वाचण्यासाठी येथे क्लिक करून अ‍ॅप इंस्टॉल करा. -
https://link.divyamarathi.com/wJpddzVOYRb

MAAS GP INDIA FOUNDATION यांनी देवरे सुपर हॉस्पिटल नासिक यांच्या सहकार्याने बिलकेअर रिसर्च ( कॅप्रियन्स इंडिया लिमिटेड) ...
22/03/2025

MAAS GP INDIA FOUNDATION यांनी देवरे सुपर हॉस्पिटल नासिक यांच्या सहकार्याने बिलकेअर रिसर्च ( कॅप्रियन्स इंडिया लिमिटेड) सातपूर नासिक या कंपनीत सर्व व्यवस्थापन व कामगारांसाठी फ्री मेडिकल चेक अप शिबिर दिनांक 22-3-25 रोजी आयोजित करण्यात आले होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता कंपनीचे एच आर मॅनेजर श्री. सचिन ब्राह्मणकर तसेच फाउंडेशन चे डायरेक्टर एडवोकेट अश्विनी घोडे, व देवरे हॉस्पिटल चे डॉ. तसेच कर्मचारी वर्ग यांनी सहकार्य केले .या शिबिराचा लाभ 200 च्या वर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घेतला.

Address

Nashik

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when MAAS GP INDIA Foundation posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share