Homeless Shelter Nashik

Homeless Shelter Nashik माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र
https://maps.app.goo.gl/HLDYRP1Td9BcATWx7?g_st=ac

26/05/2026
22/02/2026

राजे,
पुन्हा एकदा जन्माला याच..
🙏🏼🙏🏼
पाणी.. पाणी... पाणी...

*आपल्या वेळेस सुविधा नसतांना सर्व प्राणीमात्राना पाणी मिळायचं*.....
पण
आता..
*फक्त धनिकानाचं पाणी पिण्याचा अधिकार आहे असं मनपा प्रशासन म्हणतंय*.

अनाथ, बेघर रस्त्यावरील मानवास नाही 😢....

म्हणूनच *नाशिक मनपा प्रशासन 25 दिवसापासून (25जानेवारी ते आज महाराज्यांच्या जयंती पर्यंत) पाया पडून, विंनती करून सुद्धा आम्हास पिण्यास पाणी देत नाही* 😢...
व्यवस्थेचा व विचाराचा *नि...* असो...मानवाचा विजय असो..

यशवंत नाशिककर
*माणुसकी बेघर निवारा व पुनर्वसन केंद्र*, गोदाघाठ, नाशिक.

01/12/2025
21/10/2025

Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.

Address

मनपा अंगणवाडी शाळा क्र. 16, गोदाघाठ, अमरधाम रोड, गाडगे महाराज धर्मशाळे च्या बाजूलाच, नाशिक. 01. नाशिक
Nashik
422001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Homeless Shelter Nashik posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share