MASS मानव अधिकार संवर्धन संघटन

  • Home
  • MASS मानव अधिकार संवर्धन संघटन

MASS मानव अधिकार संवर्धन संघटन Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from MASS मानव अधिकार संवर्धन संघटन, Charitable organisation, .

डॉक्टर, लेखक, विचारवंत आणि क्रांतिकारक – चे गव्हेरा हे परिवर्तनाचे जिवंत प्रतीक!
14/06/2025

डॉक्टर, लेखक, विचारवंत आणि क्रांतिकारक – चे गव्हेरा हे परिवर्तनाचे जिवंत प्रतीक!

मासिक पाळी स्वच्छता दिन: आरोग्याची आणि सन्मानाची बाब!   #मासिकपाळीस्वच्छतादिन
28/05/2025

मासिक पाळी स्वच्छता दिन: आरोग्याची आणि सन्मानाची बाब!

#मासिकपाळीस्वच्छतादिन

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन
21/05/2025

भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

Mission Eklavya 2025 – नाशिकमध्ये सर्व्हे सुरू झाला आहे!तुमच्या ओळखीत असे कोणी 10वीचे विद्यार्थी/विद्यार्थिनी असतील, ज्य...
20/05/2025

Mission Eklavya 2025 – नाशिकमध्ये सर्व्हे सुरू झाला आहे!

तुमच्या ओळखीत असे कोणी 10वीचे विद्यार्थी/विद्यार्थिनी असतील, ज्यांचे आई-वडील मजुरी, धुणीभांडी यांसारखी कष्टाची कामं करत असतील, तर कृपया अशा विद्यार्थ्यांची माहिती खालील WhatsApp क्रमांकावर पाठवा.

+91 866 893 0378

1. मार्क किंवा मार्कशीट फोटो
2. शाळेचे नाव
3. विद्यार्थी नाव
4. संपर्क नंबर
5. संपूर्ण पत्ता
6. आई वडील काय काम करतात उत्पन्न
7. महिन्याला किती उत्पन्न मिळते उत्पन्न
8. विद्यार्थी काही नोकरी काम करून मदत करतात का?
9. जात

धन्यवाद!

#नाशिक #दहावी #विद्यार्थी

एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी वस्ती वस्ती मध्ये होम व्हिजिट सुरू आह...
17/05/2025

एकलव्य गौरव पुरस्कार कार्यक्रमाची तयारी सुरू झाली. विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी वस्ती वस्ती मध्ये होम व्हिजिट सुरू आहेत.

हा कार्यक्रम सगळ्यांना आपला वाटायला लागतो हीच ताकद आहे. अजिंक्य आणि मी आज फिरताना एक विद्यार्थीनी भेटली.... रोहिणी. गोड पोरगी तिला कार्यक्रमाबद्दल सांगितलं तर लाजत म्हणते पण मला कमी मार्क आहेत खूप तरी माझं नाव घेणार? मग गप्पा करत तिच्याशी दोस्ती झाली. तास दीड तास वस्तीमध्ये तिच्या माहितीच्या मुलींकडे घेऊन फिरली. एखादा प्रश्न सुटला की लगेच आठवण करून द्यायची. तिथून निघताना तिला सांगितलं या सगळ्यांना घेऊन यायची जबाबदारी तुझी ... एकदम विश्वासाने हो म्हणाली.

पुढच्या वस्तीत गेलो तिथे हे मामा भेटले. त्यांना कार्यक्रम सांगितला. त्यांनी बाजूच्या विद्यार्थ्याची ओळख दिली करून. नंतर सर्व वस्तीभर फिरले. रात्र झाली म्हणून काम थांबवलं . उद्या या पुढे जाऊ म्हणाले.

एकलव्य गौरव पुरस्कार हा फक्त वार्षिक कार्यक्रम नाही. प्रचंड पॉझिटिव्ह एनर्जी असलेली जिवंत घडामोड आहे.

बाकी नियमित डिटेल्स देत राहिनच.

#मिशन_एकलव्य
#एकलव्य_गौरव_पुरस्कार

If you are a student, you must know.     #विद्यार्थी
14/05/2025

If you are a student, you must know.

#विद्यार्थी

दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन! 🎉पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तुम्हा सर्...
13/05/2025

दहावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींचे हार्दिक अभिनंदन! 🎉
पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी तुम्हा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा!

आपला निकाल तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळ mahresult.nic.in ला भेट द्या.
निकाल तपासण्याच्या सोप्या पायऱ्या:
1️⃣ संकेतस्थळावर जा
2️⃣ 'SSC Examination Result' वर क्लिक करा
3️⃣ आपला बैठक क्रमांक व जन्मतारीख प्रविष्ट करा
4️⃣ 'View Result' बटन दाबा

उज्ज्वल भविष्यासाठी अनेकानेक शुभेच्छा!

#शुभेच्छा #यशस्वी #विद्यार्थी #नाशिक #महाराष्ट्र

Address


422002

Alerts

Be the first to know and let us send you an email when MASS मानव अधिकार संवर्धन संघटन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MASS मानव अधिकार संवर्धन संघटन:

  • Want your organization to be the top-listed Non Profit Organization?

Share