19/06/2024
II पाला दमदार तरच कोष वजनदार II
तुती करिता खास............... विकास
सतत रासायनिक खतांचा वापर केल्यामुळे जमिनीचा सामू आणि उत्पादकता बिघडत चालली आहे. उत्पादकता सुधरवण्याकरिता पुन्हा आपण विद्राव्य खत आणि अनावश्यक पी जी आर चा मारा करीत आहोत सतत रासायनिक खतांचा वापर गांडूळ आणि इतर जिवाणूकरिता हानिकारक ठरत आहे.
तुती करिता खास............... विकास
पिकाला ताबडतोब लागू होते.
पीएच सुधारून जमीन सुपीक होते.
किडींचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते.
गांडूळ व इतर जिवाणू सुरक्षित राहतात.
अळ्यांना उत्तम दर्जाचा प्रोटीन युक्त पाला उपलब्ध होतो.
खर्च कमी फायदेच फायदे.
प्रमाण: एकरी चार बॅग
सर्व समस्यांवर संशोधन करून एक उत्कृष्ट तंत्रज्ञान
AGRO AND RURAL TECHNOLOGY INSTITUTE
कडून देण्यात येत आहे त्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळवण्याकरिता
सोबत दिलेली लिंक वापरून सभासद होता येईल, धन्यवाद !!
https://chat.whatsapp.com/Hn7C2KQjSf18BMc9rq0bQl