22/03/2023
*हिंदूनववर्षाभिनंदन...*
*श्री शालिवाहन शके १९४५ एवं विक्रम संवत्सर २०८० प्रारंभ ,* *शोभन नाम संवत्सरारंभ , चैत्र शुद्ध प्रतिपदा ,* *बुधवार, दिनांक.२२ मार्च २०२३, गुढीपाडवा व वसंत ऋतू सोबत* *नूतनवर्षाच्या आपणा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा..! आणि अभिनंदन ..! हे नूतन वर्ष आपणा सर्वांना उत्तम* *आरोग्य , सुख , समृध्दी , यश , उत्कर्ष , वैभवाचे लाभो हीच* *प्रार्थना..!!*आणि मनापासून सदिच्छा.*
*!!"जय श्री राम"!!*
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
.नवजीवन फाउंडेशन येथे पाडवा उत्साहात साजरा.