International Jijau Brigade

International Jijau Brigade Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from International Jijau Brigade, Nonprofit Organization, Nagpur, Nagpur.

✨🌹 आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेड , कार्यकारिणी विस्तार 🌹✨
पुढील प्रमाणे :---

१)मयुराताई देशमुख : अध्यक्ष
२)वनिताताई अरबट : महासचिव
३)सुजाताताई ठुबे : कार्याध्यक्ष
४)शारदाताई जाधव: कोषाध्यक्ष
५)अनुजाताई भोसले : उपाध्यक्ष
६)वंदनाताई घोगरे : उपाध्यक्ष
sanyu

28/08/2024

इंटरनेशनल जिजाऊ ब्रिगेड ने कोलकाता रेप कांड के विरोध में जुलूस निकाला

25/08/2024

अद्वैत सुनिता अभिजीत देशमुख *दुबई* याने सदर केलेल गीत पियानो वरती Independence Day साठी

25/08/2024

न्यूयॉर्क में भारत के स्वंतत्रता दिवस के मौके पर इंडिया डे परेड की मची धूम, दुनिया का ध्यान खींचा!

24/07/2024
24/07/2024

ऍडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर यांच्या हस्ते इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर्स यूट्यूब चैनलचे उद्घाटन

मराठा सेवा संघ प्रणित आंतरराष्ट्रीय जिजाऊ ब्रिगेडने "वाचाल तर वाचाल" या शीर्षकाखाली ऑनलाइन प्रबोधन व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित केला होता. इतिहासकार प्रा.मा.म. देशमुख यांच्या 89 व्या जन्मदिवसानिमित्त आयोजित या कार्यक्रमात जिजाऊ पूजन आणि जिजाऊ वंदना करण्यात आली.

कार्यक्रमाची सुरुवात जिजाऊ पूजनाने झाली, तर वनिताताई अरबट यांनी जिजाऊ वंदना आणि प्रस्ताविक केले. उद्घाटक म्हणून मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ऍडव्होकेट शिवश्री पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी कार्यक्रमाचे आणि इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर्स या यूट्यूब चैनलचे उद्घाटन केले.

कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून इंजि. रामेश्वर कोहकडे साहेब नेदरलँड वरून उपस्थित होते. त्यांनी "राष्ट्र जागृतीकार: प्रा.मा.म. देशमुख सर" या विषयावर आपले विचार मांडले. या कार्यक्रमात अनेक मान्यवरांचे व्हिडिओ सादर करण्यात आले.

प्रा.मयुराताई देशमुख, अध्यक्ष, यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. पाहुण्यांचा परिचय प्रा. डॉ. शारदाताई जाधव यांनी करून दिला, तर कार्यक्रमाचे संचालन अनुजाताई भोसले यांनी केले. आभार प्रदर्शन संयुक्ताताई देशमुख यांनी केले.

हा कार्यक्रम दिनांक 20 जुलै 2024 रोजी सायंकाळी 7:30 वाजता ऑनलाईन झूम प्लॅटफॉर्मवर आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमात अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला आणि आपल्या विचारांची देवाणघेवाण केली.

इंटरनॅशनल जिजाऊ वॉरियर्स यूट्यूब चैनलचे उद्घाटन झाल्यामुळे जिजाऊंच्या विचारांचे आणि कार्याचे प्रसार करण्यासाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध झाले आहे

https://youtu.be/orwma_yrknA?si=ojxvU1lz5qeOJh--■■■■■■■■■■■बातमीदार सयुक्ता देशमुख दिल्ली■■■■■■■■■■Vruttnamanews 24 चॅनल...
27/06/2024

https://youtu.be/orwma_yrknA?si=ojxvU1lz5qeOJh--
■■■■■■■■■■■
बातमीदार सयुक्ता देशमुख दिल्ली
■■■■■■■■■■
Vruttnamanews 24 चॅनल ला subcribe करा
■■■■■■■■■■

✨ *17 जून जिजाऊ स्मृतीदिन: राष्ट्रमाता जिजाऊंच्या 350 व्या स्मृतिदिनाला अभिवादन* 🙏अमरावती 22: जागतिक स्तरावर आंतरराष्...

Address

Nagpur
Nagpur
444601

Telephone

+919860569805

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when International Jijau Brigade posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to International Jijau Brigade:

Share