20/07/2026
अपघात असो वा आपत्कालीन प्रसंग... आम्ही आहोत तुमच्या सोबत!
🚑 प्रत्येक सेकंद महत्त्वाचा... प्रत्येक जीव अनमोल!
एखादा अपघात...
एखादे आजारपण...
किंवा कोणताही आपत्कालीन प्रसंग...
अशा कठीण क्षणी योग्य वेळी मिळालेली मदत एखाद्याला नवजीवन देऊ शकते.
जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर
सन २०१६ पासून "मानव सेवा हीच ईश्वर सेवा" या ध्येयाने समाजातील गोरगरीब, निराधार, अपंग, रुग्ण आणि गरजूंना मदतीचा हात देत आहे.
🚑 ७+ रुग्णवाहिका 🕛 २४×७ सेवा
❤️ असंख्य जीवांना नवजीवन
प्रत्येक वाचलेला जीव...प्रत्येक कुटुंबाचे हास्य...
हीच आमच्या सेवाकार्याची खरी प्रेरणा आहे.
🙏 या सेवायज्ञात आपणही सहभागी व्हा.
जीवन आधार बहुउद्देशीय सामाजिक संस्था, नागपूर
"जनसेवा हीच ईश्वर सेवा."
❤️