15/02/2023
🚩जय शिवराय 🚩
शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यानंतर वीरश्री संचारणार नाही असे होणार नाही. रयतेचा राजा म्हणून लोकांच्या मनामनात छत्रपतींनी अधिराज्य गाजवले आहे. अशा शिवरायांना कधीच विसरता येणार नाही.
चला तर शिवाजी महाराजांचा आठवणीत आपण सर्वे सोबत येऊन रक्त दान करूया आणि गरजू लोकांना मदत करूया ।
चला तर मग या येणाऱ्या रविवारी दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ ला रक्त दान करूया।
E. By :-
🚩जय शिवाजी , जय भवानी 🚩
‼️ YOUR CONTRIBUTION, MANY SOLUTIONS ‼️
🚩 #2023