13/05/2024
आज दिनांक 13 मे 2024 रोजी शिवस्वराज्य दूध संकलन केंद्राच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिरात ऐकून 25 तरुणांनी इच्छिक रक्तदान केले. या वेळी इंदिरा गांधी शासकीय रक्तपेढी, नागपूर येथिल संचालिका डॉ. मानसी मैडम तसेच आकाशझेप फाउंडेनचे,रामटेक येथील संचालक तथा सचिव प्रा.कडबे सर यांनी डेअरी संचालन समितीचे आभार मानले.🙏