Dr. Babasaheb Ambedkar Pratistan Barsh*takli

Dr. Babasaheb Ambedkar Pratistan Barsh*takli Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Dr. Babasaheb Ambedkar Pratistan Barsh*takli, Non-Governmental Organization (NGO), Mahatma Fule Nagar Near Tahshil Office, Nagar.

Official Page Of Dr. Babasaheb Ambedkar Pratisthan, Founded By Bhushan Gaykwad, Working Chairman Akola Congress Comitee Rural SC Department | Head Of Social Media Bhimshakti Maharashtra Pradesh

॥ क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ॥ज्यांनी आपल्या लेखणीने कोटीवधींचे नशीब बदलले, ज्यांनी गुलामगि...
13/04/2026

॥ क्रांतीसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन ॥

ज्यांनी आपल्या लेखणीने कोटीवधींचे नशीब बदलले, ज्यांनी गुलामगिरीच्या बेड्या तोडून समतेचा प्रकाश दिला, अशा विश्वरत्न, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्त सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा!

#आंबेडकरजयंती #जयभीम #विश्वरत्न #भीमजयंती१३५

08/07/2025

“बहुजनांच्या शिक्षणाला अडथळे – हाच भाजपाचा खरा एजेंडा!”

जेव्हा एखादा अनुसूचित जाती व जमातीमधिल किंवा मागासवर्गीय विद्यार्थी परदेशात जाऊन शिकण्याचा प्रयत्न करतो, तेव्हाच मोदी सरकारला “बजेट नाही” हे आठवतं!

➡️ National Overseas Scholarship साठी निवडलेले १०६ विद्यार्थ्यांपैकी ६६ बहुजन विद्यार्थ्यांना केवळ निधी नाही म्हणून शिष्यवृत्ती नाकारली गेली आहे!

🔹 पण मोदींच्या परदेश दौऱ्यांवर, जाहिरातबाजीवर आणि इव्हेंटबाजीवर हजारो कोटी खर्चायला सरकार मागे पुढे पाहत नाही!

🔸 BJP-RSS नेत्यांच्या मुलांना शिक्षणासाठी कधी अडथळे येत नाहीत, पण जसा एखादा बहुजन मुलगा पुढे जायला लागतो, तसा सगळा सिस्टमच त्याच्या पायात अडथळे निर्माण करतो!

▪️ शाळा बंद करणे
▪️ “Not Found Suitable” असा बनावट निकाल
▪️ मेहनतीने मिळवलेली शिष्यवृत्ती हिसकावून घेणे

हा फक्त अन्याय नाही, तर भाजपाचा थेट बहुजन शिक्षणविरोध आहे!

🩸 हीच मनुवादी व्यवस्था आज पुन्हा एकदा एकलव्याचा अंगठा मागते आहे!

📢 मोदी सरकारने तातडीने ६६ विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणासाठी पाठवले पाहिजे!

शिक्षण हे आमचं मूलभूत हक्क आहे – ते हिरावून घेऊ देणार नाही!



Indian National Congress Rahul Gandhi
Indian National Congress - Maharashtra
Chandrakant Handore Ramesh Chennithala
Nana Patole Harshwardhan Sapkal - Buldana
BHIM Shakti भीमशक्ती गोवा प्रदेश

#बहुजनविरोधीभाजपा
#शिक्षणआमचाहक्क

िक्षणद्रोही
#एकलव्याचा_अंगठा_परत_दे




08/07/2025

६६ निवड झालेल्या विद्यार्थ्यांना National Overseas Scholarship साठी अद्याप मंजुरीचे पत्र मिळालेले नाही. निधीअभावी ही प्रक्रिया रखडली असून, त्यामुळे अनुसूचित जाती आणि भटक्या जमातींना वेळेवर मदत मिळत नाही, ही सामाजिक न्यायाची थट्टा आहे.

मी यापूर्वीच या योजनेसाठी अधिक निधीच्या मागणीसंदर्भात आवाज उठवला होता – पण अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.

मी केंद्रीय सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्र्यांना पत्र पाठवले आहे, आणि तात्काळ निधी वितरण व प्रगतीचा अहवाल सादर करण्याची मागणी केली आहे.



Indian National Congress Rahul Gandhi
Indian National Congress - Maharashtra
Indian National Congress - Mumbai

“हा आवाज आहे तळागाळातून उठलेल्या क्रांतीचा…हा प्रणाम आहे त्या महामानवाला…!”१३४ वर्षांपूर्वीएक सूर्य उगवला होता,ज्याच्या ...
13/04/2025

“हा आवाज आहे तळागाळातून उठलेल्या क्रांतीचा…
हा प्रणाम आहे त्या महामानवाला…!”

१३४ वर्षांपूर्वी
एक सूर्य उगवला होता,
ज्याच्या प्रकाशाने अंधारातील लाखो जीव उजळले!

तो म्हणाला होता –
“माणूस जन्माने नाही, कर्माने मोठा असतो!”
आणि त्या एका वाक्याने हजारो वर्षांची गुलामी मोडून काढली!

तो फक्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर नव्हते,
तो होता – आशा, बळ, आत्मसन्मान आणि संविधानाचं जिवंत रूप!

१३४व्या जयंतीनिमित्त
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
कोटी कोटी वंदन…

तुम्ही दिलेलं आत्मसन्मानाचं शस्त्र आम्ही म्यान होऊ देणार नाही…!

जय भीम | नमो बुद्धाय

#जयभीम #समतेचा_योद्धा

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु। अखंड स्थितीचा निर्धारु। श्रीमंत योगी।।अखंड हिंदुस्तानाचे प्रेरणास्थान, स्वराज्यसं...
19/02/2025

निश्चयाचा महामेरु । बहुत जनांसी आधारु।
अखंड स्थितीचा निर्धारु। श्रीमंत योगी।।

अखंड हिंदुस्तानाचे प्रेरणास्थान, स्वराज्यसंस्थापक वंदनीय छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा.
तमाम शिवप्रेमींना शिवजयंतीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

#शिवजयंती #छत्रपती #शिवाजी #महाराज #जयंती

25/01/2025

“We are Indians firstly and lastly, so let’s celebrate our unity and diversity on this special day.”

Happy Republic Day

अंधारल्या वाटेवर साऊ तेवती मशाल, उघडून ज्ञानाची कवाडे केली समता बहाल ..क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमि...
03/01/2025

अंधारल्या वाटेवर साऊ तेवती मशाल,
उघडून ज्ञानाची कवाडे केली समता बहाल ..
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त
विनम्र अभिवादन !

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻🙏🏻भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन हे देशाचे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे म...
26/12/2024

भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐🙏🏻🙏🏻

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे निधन हे देशाचे आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे मोठे नुकसान आहे. एक राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ आणि दूरदर्शी नेता म्हणून, त्यांचे भारताच्या प्रगतीसाठी आणि जागतिक स्तरावरील योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो.

कोटी कोटी चांदण्याचा तूच चंद्र होता, ज्ञान प्रकाशाचा भीम तूच सूर्य होता..!भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर...
05/12/2024

कोटी कोटी चांदण्याचा तूच चंद्र होता,
ज्ञान प्रकाशाचा भीम तूच सूर्य होता..!
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना
महापरिनिर्वाण दिनी कोटी कोटी विनम्र अभिवादन !


राष्ट्रीय एकता आणि एकात्मता, वृद्धिंगत करणाऱ्यासंविधानाचा गौरव करूया ! भारतीय संविधान दिवसनिमित्त सर्व भारतीय बांधवांना ...
26/11/2024

राष्ट्रीय एकता आणि एकात्मता, वृद्धिंगत करणाऱ्या
संविधानाचा गौरव करूया ! भारतीय संविधान दिवस
निमित्त सर्व भारतीय बांधवांना मंगलमय शुभेच्छा !

बावीस प्रतिज्ञेची, भीमा तू दीक्षा दिलीबुद्धाच्या विचारांची, भीमा तू भिक्षा दिली.धम्मचक्र प्रवर्तन दिन व सम्राट अशोक विजय...
11/10/2024

बावीस प्रतिज्ञेची, भीमा तू दीक्षा दिली
बुद्धाच्या विचारांची, भीमा तू भिक्षा दिली.
धम्मचक्र प्रवर्तन दिन व सम्राट अशोक विजयादशमी
निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा !

राष्ट्रीय व वैयक्तिक क्षती !उद्योग विश्वातील आदर्श व्यक्तिमत्व, नैतिकता व मूल्यांचे उत्तुंग दीपस्तंभ, पद्मविभूषण रतन टाट...
09/10/2024

राष्ट्रीय व वैयक्तिक क्षती !

उद्योग विश्वातील आदर्श व्यक्तिमत्व, नैतिकता व मूल्यांचे उत्तुंग दीपस्तंभ, पद्मविभूषण रतन टाटा साहेब यांचे आज दुःखद निधन झाले.

भारत मातेच्या या महान सुपुत्रास भावपूर्ण श्रद्धांजली ! 💐

Address

Mahatma Fule Nagar Near Tahshil Office
Nagar
444401

Telephone

+919561092333

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Dr. Babasaheb Ambedkar Pratistan Barsh*takli posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Dr. Babasaheb Ambedkar Pratistan Barsh*takli:

Share