08/08/2026
नमस्कार मंडळी , सर्व एसटी प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी
*MLG ग्रीन टुरिझम २०२६ चे आयोजन MSRTC LOVERS GROUP तर्फे करण्यात येत आहे*.
*दिनांक २२ ऑगस्ट २०२६ शनिवार. सकाळी ९ ते संध्याकाळी ६*.
*ठिकाण - शिराळा, जि. सांगली. - प्रेक्षणीय स्थळे - शिराळा, समर्थ रामदासस्वामी स्थापित शिराळा मारुती मंदिर, गुढे पाचगणी पठार, चांदोली, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प प्रवेशद्वार, कांडवण धरण*.
आपण सर्व एसटी प्रेमी एक संपूर्ण दिवस एकत्र फिरणार आहोत. यासाठी आपण *एक एसटी बस प्रासंगिक करारावर घेऊन संपूर्ण दिवस एसटी मध्ये* राहून विविध प्रेक्षणीय स्थळे पाहणार आहोत.
शिराळा परिसरातील निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यासाठी आणि एसटी प्रेमींसोबत दिवसभर मनसोक्त गप्पा मारण्यासाठी सर्व एसटी प्रेमींना आग्रहाचे निमंत्रण.
*प्रवास खर्च, नाश्ता, चहा, जेवण ह्या सर्वांचा मिळून एकूण खर्च रुपये ६०० फक्त*.
कृपया नाव नोंदणी साठी पुढील फॉर्म भरा. - https://forms.gle/CZRpXbdH9VQZvNwo6
फॉर्म भरून झाल्यावर ह्या सहलीसाठी विशेष ग्रुप वर आपण जॉईन करू शकता. पुढील सर्व माहिती त्या ग्रुप वर मिळेल.
नियोजनातील फेरबदलाचे संपूर्ण अधिकार MLG कडे राहील.
परिस्थिती, पर्जन्याचे प्रमाण, वेळ याप्रमाणे फिरण्याचे पॉईंट कमी अधिक होऊ शकतात
अधिक माहितीसाठी - विश्वजित यादव - 9767133103 स्वप्निल पाटील - 9869565961. जयदीप पाटील - 8698180461
कैलास सुतार - 7378680642