नवरंग बाल मित्र मंडळ गोरेगाव ( पूर्व )

  • Home
  • India
  • Mumbai
  • नवरंग बाल मित्र मंडळ गोरेगाव ( पूर्व )

नवरंग बाल मित्र मंडळ  गोरेगाव ( पूर्व ) कला क्रीडा उत्सव

28/06/2024
येताय ना आगमनाला
11/09/2023

येताय ना आगमनाला

सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी श्रींची मूर्ती साकारतील मुंबई उपनगरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री विफूल जाधव (श्री गणेश आर्ट...
17/07/2023

सालाबादप्रमाणे ह्याही वर्षी श्रींची मूर्ती साकारतील मुंबई उपनगरातील सुप्रसिद्ध मूर्तिकार श्री विफूल जाधव (श्री गणेश आर्ट्स, गोरेगाव पश्चिम.) Rajesh Kashinath Sapkal Milind Sapkal Burte Mangesh Mangesh Kashinath Sapkal chavan Vaibhu Ghawali gotad Sachin Vishwakarma Anant Sapkal

!!..स्मरण बाळासाहेबांचे..!!   !!...दि.१७ नोव्हेंबर....!!हाच तो दिवस...याच दिवशी...तमाम मराठी जनतेच्या अश्रूंचा बांध फुटा...
17/11/2022

!!..स्मरण बाळासाहेबांचे..!!
!!...दि.१७ नोव्हेंबर....!!
हाच तो दिवस...याच दिवशी...तमाम मराठी जनतेच्या अश्रूंचा बांध फुटायला लावणारी घटना घडली....लाखो-करोडोंच्या हृदय सिंहासनावर विराजमान असलेले सरसेनापती हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे या महाराष्ट्राच्या मातीला पोरके करून निघून गेले...!!!
तोच हा दिवस....
बाळासाहेबांच्या स्मरणाचा...🙏
त्यांना आदरांजली वाहण्याचा...🙏
🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातानो...🚩🚩🚩

- जय महाराष्ट्र 🚩
#जयमहाराष्ट्र

🚩 #बाळासाहेब #ठाकरे #दैवत #साहेब #हिंदुह्रदयसम्राट #शिवसेनाप्रमुख #शिवसेना #युवासेना #भगवा #मातोश्री #सेनाभवन #शिवसैनिक #मुंबई #महाराष्ट्र 🚩

🚩

🌺 || नवरंगचा श्री विघ्नहर्ता || 🌺🌎❤ 2022
22/09/2022

🌺 || नवरंगचा श्री विघ्नहर्ता || 🌺🌎❤ 2022

Address

New Ashok Nagar, Cama Ind. Estate
Mumbai
MUMBAI-400063

Telephone

+919004921669

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when नवरंग बाल मित्र मंडळ गोरेगाव ( पूर्व ) posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to नवरंग बाल मित्र मंडळ गोरेगाव ( पूर्व ):

Share