12/10/2024
शिवसेना दिंडोशी विधानसभा समन्वयक श्री. प्रशांत घोलप साहेब यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री. अजितराव राणे आयोजित नवरात्री उत्सव इकडे भेट दिली...!
माँ अंबेची आशीर्वाद घेतले..!