Marathi Vishwakosh

Marathi Vishwakosh विश्वकोश हा मराठी भाषेतील ज्ञानकोश आ?

विश्वकोश हा मराठी भाषेतील ज्ञानकोश आहे. जगातील सर्व विषयांचे ज्ञान दर्शविणारी खिडकी असे ज्ञानकोशाचे वर्णन करता येईल. ज्ञानकोशामध्ये कोणत्याही विषयाची माहिती समग्र स्वरूपात दिली जात नसली तरी सर्व विषयांची सर्वसामान्य तोंडओळख व्हावी हा त्याचा उद्देश आहे. त्यामुळे समग्रता हे विश्वकोश किंवा ज्ञानकोशाचे वैशिष्ट्य असते.

मानवी पचनसंस्थेतील एक महत्त्वाचा अवयव. जठराच्या निर्गमद्वारापासून गुदद्वारापर्यंतच्या अन्नमार्गाच्या भागास आतडे (आंत्र) ...
27/09/2024

मानवी पचनसंस्थेतील एक महत्त्वाचा अवयव. जठराच्या निर्गमद्वारापासून गुदद्वारापर्यंतच्या अन्नमार्गाच्या भागास आतडे (आंत्र) म्हणतात. आतड्याची रचना व कार्य यांवरून त्याचे लहान आतडे (लघ्वांत्र) व मोठे आतडे (बृहदांत्र) असे दोन प्रमुख भाग आहेत. लहान आतडे अरुंद, तर मोठे आतडे अधिक रुंद परंतु, कमी लांबीचे असते. लहान आतड्यामध्ये अन्नाचे पचन व अधिशोषण होते. प्रौढ व्यक्तीमधील लहान आतडे ही एक लांबलचक नळी असून तिची लांबी ६.५–७.५ मी....

मानवी पचनसंस्थेतील एक महत्त्वाचा अवयव. जठराच्या निर्गमद्वारापासून गुदद्वारापर्यंतच्या अन्नमार्गाच्या भागास ....

20/09/2024

(स्थापना : १९८९). समुद्री सजीव संसाधन आणि पर्यावरणशास्त्र केंद्राचे मुख्य कार्यालय केरळमधील कोची येथे आहे. समुद्री सजीव संसाधन या विषयात निरीक्षणे, मुलभूत संशोधन आणि अभ्यास करणे हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट आहे. प्रारंभी कोची येथे १९८९ मध्ये वैज्ञानिक संशोधन जहाज व्यवस्थापन कक्ष स्थापन करून कामाची सुरुवात झाली. भारत सरकारच्या महासागर विकास विभागाच्या अखत्यारीत हा कक्ष स्थापन केला गेला. सागर संपदा या संशोधन जहाजाचे कार्य सुरळीत राखणे हे या कक्षाचे प्रमुख कार्य होते....

20/09/2024

(स्थापना – नोव्हेंबर, १९९३). चेन्नई येथे स्थापन झालेली राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था ही भारत सरकारच्या महासागर विकास विभागाच्या अखत्यारीत होती. जुलै २००६ पासून ती भारत सरकारच्या नव्याने स्थापन झालेल्या पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या संकुलातील एक स्वायत्त संस्था झाली. संस्थेची प्रमुख उद्दिष्टे : (१) महासागर अभियांत्रिकी व महासागर संसाधन यांच्या विविध शाखांमध्ये जागतिक दर्जाच्या तंत्रज्ञानाची निर्मिती करणे. (२) भारताच्या विशेष आर्थिक क्षेत्रातील सागरी जैविक व अजैविक संसाधनांसंबंधीच्या अभियांत्रिकी समस्यांचे निराकरण करणे....

Address

महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई रविंद्र नाट्यमंदिर इमारत, दुसरा मजला
Mumbai
400025

Opening Hours

Monday 9:45am - 5:30pm
Tuesday 9:45am - 5:30pm
Wednesday 9:45am - 5:30pm
Thursday 9:45am - 5:30pm
Friday 9:45am - 5:30pm
Saturday 9:45am - 5:30pm

Telephone

(022) 24229020

Alerts

Be the first to know and let us send you an email when Marathi Vishwakosh posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Marathi Vishwakosh:

Share