Samtavadi Pratishthan

Samtavadi Pratishthan Secular Organization working against Casteism & Injustice M. R. I., C. T.

समतावादी प्रतिष्ठान ची स्थापना डिसेंबर 2018 मध्ये मुंबई इथे झाली. गेल्या 4 वर्षात. अनेक सामाजिक कार्यक्रम प्रतिष्ठान च्या माध्यमातून घेण्यात आलेत .
आदिवासी पाड्यांमध्ये, आरोग्य चिकित्सा शिबीर, अन्नधान्य वाटप, कपडे वाटप चे कार्यक्रम, पूर भागात, सांगली असो की कोकण, अन्नधान्य, पाकिटांचे वाटप. समतावादी प्रतिष्ठान नेहमीच अग्रेसर राहिली आहे. आरोग्य क्षेत्रात देखील खूप मोठं कार्य समतावादी प्रतिष्ठान च्य

ा माध्यमातून होत असतं.खेड्यापाड्यातून अनेक रुग्ण समतावादी प्रतिष्ठान आरोय विभागा मार्फत, सरकारी दवाखान्यात दाखल करून दिले जातात व रुग्णच्या मोफत उपचारासाठी संघटना सदैव प्रयत्नशील असते. SCAN,, व्हेंटिलेटर,तसेच अल्पदरात औषध उपलध करून देणे, रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत राहणायची व्यवस्था असे कोर काम संघटना करत असते.
पोलीस स्टेशन, कोर्ट कचेऱ्या, सरकारी दफ्तर इथे अनेक कुटुंबाना समतावादी प्रतिष्ठान ने अडचणीच्या वेळी साथ दिली आहे व न्याय मिळवून दिला आहे. मग ते ऍट्रॉसिटी असो, फसवे बिल्डर असो, लडाई तंटे असो की आर्थिक फसवणूक, समतावादी प्रतिष्ठान सदैव पीडितान सोबत खंबीर पणे उभी राहिली आहे.
क्रीडा क्षेत्रात देखील GAMMA इंडिया ही ही 48 देशात कार्यरत असलेली मिक्स मार्शल आर्टस् ची असोसिएशन असून ज्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व पेट्रेन मा. अभिजित दादा देशमूख आहेत , ज्या मार्फत अनेक युवक युवतींना परदेशात खेळण्यास पाठविले आहे. ज्यांनी अनेक अंतराष्ट्रीय पदके जिंकून देशाचे नाव रोशन केले आहे.

Samtavadi Pratishthan अल्पसंख्यांक  विभाग महाराष्ट्र प्रदेश आयोजित. १० वी १२ वी विध्यार्थी गुणगौरव पुरस्कार कार्यक्रम अं...
29/05/2025

Samtavadi Pratishthan अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र प्रदेश आयोजित. १० वी १२ वी विध्यार्थी गुणगौरव पुरस्कार कार्यक्रम अंधेरी पश्चिम इथे उत्स्फूर्ततेने संपन्न झाला. १७० विद्यार्थ्यांचे सत्कार सन्माचिन्ह व सन्मानपत्र देऊन करण्यात आले. कार्यक्रमात मोठ्यासंख्येत विद्यार्थी व पालक उपस्थित होते. तसेच कार्यक्रमास अनेक प्रतिष्ठित मान्यवर उपस्थिती दर्शवली.
कार्यक्रम समतावादी प्रतिष्ठान अल्पसंख्यांक महाराष्ट्र अध्यक्ष श्री Aslam Shaikh जी यांच्या नेतृवात आयोजित केला होता. समतावादी प्रतितिष्ठान च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन.

      Abhijitdada Deshmukh Abhijit Deshmukh Abhijit Deshmukh IV Abhijit Deshmukh III Samtavadi Pratishthan Aslam Shaikh
24/05/2025

समतावादी प्रतिष्ठान, अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य,आयोजित  १० वी १२ वी *विध्यार्थी गुणगौरव पुरस्कार*  कार्यक्रम मध...
24/05/2025

समतावादी प्रतिष्ठान, अल्पसंख्यांक विभाग महाराष्ट्र राज्य,
आयोजित १० वी १२ वी *विध्यार्थी गुणगौरव पुरस्कार* कार्यक्रम मध्ये
*करियर मार्गदर्शन* साठी गेस्ट स्पीकर म्हणून.
*सौ. सारिका अभिजित देशमुख*
(BE. Electronics, Founder SARASWATI SARASWATI TUTORIALS,
विशाखा कमिटी सदस्य, महाराष्ट्र नर्सिंग कौन्सील)
उपस्थित राहणार आहेत. तरी आपण सर्वांनी जास्तीत जास्त विध्यार्त्यांना कार्यक्रमास आमंत्रित करा. Abhijitdada Deshmukh Abhijit Deshmukh Aslam Shaikh Abhijit Deshmukh IV Abhijit Deshmukh III Samtavadi Pratishthan

*समतावादी प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग* आयोजित, *१० वी १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभ*.दि...
23/05/2025

*समतावादी प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग*
आयोजित, *१० वी १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभ*.
दिनांक २७ में 2०२५, विद्या विकास स्कुल, बॅंकवेट, भवन्स कॉलेज(वृंदावन हॉटेल) शेजारी, अंधेरी पश्चिम.
आयोजक.
*हाजी अस्लम शेख.*
महाराष्ट्र अध्यक्ष.
अल्पसंख्यांक विभाग. Abhijitdada Deshmukh Abhijit Deshmukh Aslam Shaikh Shubhangi Jadhav Sana Ansari Smita Moon Honey Nadkarni Ana Abbasi Parveen Kudalkar Dabir

*समतावादी प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग* आयोजित, *१० वी १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभ*.दि...
23/05/2025

*समतावादी प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग*
आयोजित, *१० वी १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभ*.
दिनांक २७ में 2०२५, विद्या विकास स्कुल, बॅंकवेट, भवन्स कॉलेज(वृंदावन हॉटेल) शेजारी, अंधेरी पश्चिम.
आयोजक.
*हाजी अस्लम शेख.*
महाराष्ट्र अध्यक्ष.
अल्पसंख्यांक विभाग. Abhijit Deshmukh Abhijitdada Deshmukh Abhijit Deshmukh III Abhijit Deshmukh IV Aslam Shaikh Arun Gurav Abhishek Gurav Prasad V Kumkar Faisal Khan

*समतावादी प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग* आयोजित, *१० वी १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभ*.दि...
23/05/2025

*समतावादी प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग*
आयोजित, *१० वी १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभ*.
दिनांक २७ में 2०२५, विद्या विकास स्कुल, बॅंकवेट, भवन्स कॉलेज(वृंदावन हॉटेल) शेजारी, अंधेरी पश्चिम.
आयोजक.
*हाजी अस्लम शेख.*
महाराष्ट्र अध्यक्ष.
अल्पसंख्यांक विभाग. Abhijit Deshmukh Abhijitdada Deshmukh Abhijit Deshmukh III Abhijit Deshmukh IV Aslam Shaikh Suraj Suvarna Kushal Sanil Vikas Gaikwad

*समतावादी प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग* आयोजित, *१० वी १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभ*.दि...
23/05/2025

*समतावादी प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग*
आयोजित, *१० वी १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभ*.
दिनांक २७ में 2०२५, विद्या विकास स्कुल, बॅंकवेट, भवन्स कॉलेज(वृंदावन हॉटेल) शेजारी, अंधेरी पश्चिम.
आयोजक.
*हाजी अस्लम शेख.*
महाराष्ट्र अध्यक्ष.
अल्पसंख्यांक विभाग. Abhijit Deshmukh Abhijitdada Deshmukh Abhijit Deshmukh III Abhijit Deshmukh IV Aslam Shaikh Nitin Dashrath Jadhav Costo Babu Navin Waghela Kutty Dharsh*th K N Raja

*समतावादी प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग* आयोजित, *१० वी १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभ*.दि...
23/05/2025

*समतावादी प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग*
आयोजित, *१० वी १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभ*.
दिनांक २७ में 2०२५, विद्या विकास स्कुल, बॅंकवेट, भवन्स कॉलेज(वृंदावन हॉटेल) शेजारी, अंधेरी पश्चिम.
आयोजक.
*हाजी अस्लम शेख.*
महाराष्ट्र अध्यक्ष.
अल्पसंख्यांक विभाग. Abhijit Deshmukh Abhijitdada Deshmukh Abhijit Deshmukh III Abhijit Deshmukh IV Aslam Shaikh Arsh Amjad Khan Shahnawaz Shaikh Sarfaraz Shaikh

*समतावादी प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग* आयोजित, *१० वी १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभ*.दि...
23/05/2025

*समतावादी प्रतिष्ठान महाराष्ट्र प्रदेश अल्पसंख्यक विभाग*
आयोजित, *१० वी १२वी उत्तीर्ण विध्यार्थ्यांचे गुणगौरव समारंभ*.
दिनांक २७ में 2०२५, विद्या विकास स्कुल, बॅंकवेट, भवन्स कॉलेज(वृंदावन हॉटेल) शेजारी, अंधेरी पश्चिम.
आयोजक.
*हाजी अस्लम शेख.*
महाराष्ट्र अध्यक्ष.
अल्पसंख्यांक विभाग. Aslam Shaikh

अल्पसंख्यांक विभाग. Abhijit Deshmukh Abhijitdada Deshmukh Abhijit Deshmukh III Abhijit Deshmukh IV Aslam Shaikh Siraj Shaikh Discovery Maharashtra Samtavadi Pratishthan

Address

Mumbai

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samtavadi Pratishthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Samtavadi Pratishthan:

Share