03/11/2025
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबई - समस्या शोध अभियान !
जर आपल्याला कोणत्याही प्रकारच्या शैक्षणिक समस्या असतील
1. प्रवेश, परीक्षा, परिणाम ( Admission, Examination, Results) .
2. Photocopy , Revaluation .
3. वसतिगृह (Hostel).
4. कॅम्पस मधील समस्या.
5. Ragging. किंवा अशा कोणत्याही समस्यांना सामोरे जात असाल किंवा आपल्याला माहीत असेल तर सोबत जोडलेल्या फोटोमधील QR स्कॅन करून आमच्यापर्यंत पोहचवा अन्यथा सोबत जोडलेला गुगल फॉर्म भरून आपल्या समस्या 07 Nov 2025 पर्यंत हा फॉर्म भरून आमच्यापर्यंत पोहचवा.
Form link : https://forms.gle/eL4rMkjo3erj3HPe6
# समस्या_शोध_अभियान