The Hindu Women's Welfare Society

The Hindu Women's Welfare Society The Hindu Women's Welfare Society empowers women and children from economically, educationally and s

निरोप समारंभ – श्रीमती सुरेखा कुले मावशीदि. ३० मे रोजी आमच्या श्रद्धानंद महिलाश्रम येथील ज्येष्ठ कर्मचारी श्रीमती सुरेखा...
09/06/2026

निरोप समारंभ – श्रीमती सुरेखा कुले मावशी

दि. ३० मे रोजी आमच्या श्रद्धानंद महिलाश्रम येथील ज्येष्ठ कर्मचारी श्रीमती सुरेखा कुले मावशी वयाच्या ५८ व्या वर्षी सेवानिवृत्त झाल्या.

गेली २२ वर्षे त्यांनी महिलाश्रमात केअर टेकर म्हणून अत्यंत प्रामाणिकपणे, समर्पित भावनेने आणि निष्ठेने सेवा बजावली. त्यांचा शांत, संयमी, प्रेमळ आणि कष्टाळू स्वभाव सर्वांना आपलासा वाटायचा. मुलींची काळजी घेणे, त्यांना प्रेमाने समजून घेणे आणि त्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणे हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य होते. त्यामुळे त्या नेहमीच मुलींमध्ये रमलेल्या दिसत असत.

त्यांच्या सेवाकाळात त्यांनी संस्थेच्या जडणघडणीत मोलाचे योगदान दिले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे आणि मायेच्या स्पर्शामुळे अनेक मुलींना घरची ऊब मिळाली.

आज त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आम्ही त्यांच्या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. त्यांच्या पुढील आयुष्यासाठी उत्तम आरोग्य, आनंद, समाधान आणि दीर्घायुष्य लाभो, हीच मनःपूर्वक शुभेच्छा.

आपल्या २२ वर्षांच्या अमूल्य सेवेबद्दल मनःपूर्वक धन्यवाद, सुरेखा मावशी! 🌹🙏

— द हिंदू विमेन्स वेल्फेअर सोसायटी, श्रद्धानंद महिलाश्रम, माटुंगा

We conducted our 98th annual day function on 10th January 2025, celebrating the remarkable achievements of our Ashramkan...
26/01/2026

We conducted our 98th annual day function on 10th January 2025, celebrating the remarkable achievements of our Ashramkanyas! We proudly recognised their excellence in academics and extracurricular activities. The occasion featured stunning dance performances and captivating skits that honoured the legendary actress Sandhya Shantaram.

We were privileged to have Mona Kamat Prabhugaonkar, an accomplished singer-composer, as our esteemed guest of honour, who inspired our Ashramkanyas to excel at their performances. A heartfelt thank you to everyone who participated and made the day unforgettable!

Cheers to the unbeatable combination of hydration and motivation! Our hardworking Ashramkanyas and   runners enjoyed a r...
26/01/2026

Cheers to the unbeatable combination of hydration and motivation! Our hardworking Ashramkanyas and runners enjoyed a refreshing boost from our dedicated energy beverage sponsor .

Cheering from the sidelines, our Ashramkanyas add joy to the   2026! Together with   Limited, we are all about supportin...
26/01/2026

Cheering from the sidelines, our Ashramkanyas add joy to the 2026! Together with Limited, we are all about supporting those who chase their dreams. 🏃‍♀️💚

We invite you to join us in making a difference in the lives of our Ashramkanyas! Your donations, big or small, can help us continue our mission to provide succour to disempowered women and children. Visit the United Way Mumbai portal to contribute: https://www.unitedwaymumbai.org/tmm/view-ngo-1121

Thank you for your support!

आजी व नातवंडांची सुंदर भेटभेटीचा अहवाल – दिवस १दिनांक: 27 ऑक्टोबर 2025स्थळ: श्रद्धानंद महिलाश्रम वृद्धाश्रम, वसईआयोजक सं...
30/12/2025

आजी व नातवंडांची सुंदर भेट

भेटीचा अहवाल – दिवस १
दिनांक: 27 ऑक्टोबर 2025
स्थळ: श्रद्धानंद महिलाश्रम वृद्धाश्रम, वसई
आयोजक संस्था: श्रद्धानंद महिलाश्रम, माटुंगा
वयोगट: 10 ते 12 वर्षे

पहिला दिवस – ओळख आणि आपुलकीचा आरंभ
मुली दुपारी 1.45 च्या सुमारास वसई येथील वृद्धाश्रमात पोहोचल्या. आश्रमाचे शांत, हिरवेगार वातावरण पाहून सर्वांना एक विशेष आनंद झाला. आजींच्या चेहऱ्यावरच्या स्वागताच्या हास्याने वातावरण अधिकच प्रसन्न झाले.
4.00 वाजता, मुलींनी आजींसोबत संवाद साधत नाश्ता घेतला. काहींनी आपली शाळेतील गमती सांगितल्या, काहींनी आजींना प्रश्न विचारले. आजींनी आपल्या बालपणाच्या, संघर्षाच्या आणि आनंदाच्या आठवणी शेअर केल्या. हा संवाद मनाला स्पर्शून गेला.
4.30 वाजता, मुलींनी आजींसोबत वसई किल्ला परिसरात फेरफटका मारला. सायंकाळच्या मंद वाऱ्यात, सूर्यास्ताच्या प्रकाशात आणि निसर्गाच्या सान्निध्यात सर्वांनी आनंदाचा क्षण अनुभवला.
7.00 वाजता, एकत्रितपणे रात्रीचे जेवण घेतले गेले. जेवताना हास्यविनोद, गोष्टी आणि गप्पा सुरू होत्या.
7.30 वाजता, दिवसाची सांगता आजी-नातांनी एकत्र मराठी चित्रपट पाहत केली. चित्रपट पाहताना हास्य आणि टाळ्यांचा आवाज आश्रमभर घुमत होता.
🩵 हा पहिला दिवस आजी-नातींच्या नात्याचा सुंदर आरंभ ठरला.

The ashramkanyas had a great time participating in the fancy dress competition held at Shraddhanand Mahilashram on Child...
29/12/2025

The ashramkanyas had a great time participating in the fancy dress competition held at Shraddhanand Mahilashram on Children's Day in 2025.

Be a part of the change and donate today through United Way Mumbai (UWM)*Remember to choose The Hindu Women’s Welfare So...
29/12/2025

Be a part of the change and donate today through United Way Mumbai (UWM)
*Remember to choose The Hindu Women’s Welfare Society (HWWS) as the beneficiary…*
The link for donation to HWWS through the UWM is:
https://www.unitedwaymumbai.org/tmm/view-ngo-1121

Address

Mumbai

Opening Hours

Monday 10am - 6pm
Tuesday 10am - 6pm
Wednesday 10am - 6pm
Thursday 10am - 6pm
Friday 10am - 6pm

Telephone

+912224012552

Alerts

Be the first to know and let us send you an email when The Hindu Women's Welfare Society posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to The Hindu Women's Welfare Society:

Shortcuts

Share