03/07/2026
#सीड_बॉल_व_वृक्षारोपण_अभियान 🌱
एक सीड बॉल... हजारो हिरव्या स्वप्नांची सुरुवात! 🌳
पावसाळा हा निसर्गाला नवजीवन देणारा ऋतू आहे. या संधीचा लाभ घेत सीड बॉलच्या माध्यमातून जास्तीत जास्त देशी वृक्षांचे संवर्धन करूया.
आपला छोटासा प्रयत्न उद्याचे हिरवे भविष्य घडवेल.
चला, प्रत्येकाने सीड बॉल योग्य ठिकाणी टाकूया आणि निसर्गाला पुन्हा हिरवाईने बहरवूया.
"आजचा सीड बॉल, उद्याचा विशाल वृक्ष!" 🌿
दिनांक - ५/७/२०२६,रविवार
वेळ - ८.३० ते १२.३०
▫️भेटण्याचे ठिकाण.
घाटकोपर(प) भटवाडी,अग्निशमन केंद्र जवळ..
▫️सहभागी होण्यासाठी संपर्क - 9821321186
7208932157
टीम – निसर्ग वैभव फाऊंडेशन 🌳
वैभव ठाकरे Ghatkopar Pragati Manch कांचन प्रशांत बढे-तारी