छत्रपती शासन

  • Home
  • छत्रपती शासन

छत्रपती शासन We need Chattrapti shivaji Maharaj political system his view to admin this country. Jai bhavani Jai shivaji
jagdam

11/01/2026

मुंबई महाराष्ट्राचीच! Mumbai belongs to Maharashtra only!

"मुंबई कोणाच्या बापाची नाही, ती फक्त आणि फक्त महाराष्ट्राची आहे! संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात १०६ हुतात्म्यांनी दिलेल्या बलिदानाची आठवण ठेवा. ज्यांना मुंबई महाराष्ट्रात वाटत नाही, त्यांनी इतिहास पुन्हा वाचण्याची गरज आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी मराठी माणसाच्या हक्काची आहे आणि राहील!"

Hitesh Jadhav CMOMaharashtra

छत्रपती शासन संघटना संस्थापक व अध्यक्ष श्री. साईप्रसाद विजय सावंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली काल छत्रपती शिवाजी महाराज ज...
20/02/2025

छत्रपती शासन संघटना संस्थापक व अध्यक्ष श्री. साईप्रसाद विजय सावंत भोसले यांच्या नेतृत्वाखाली काल छत्रपती शिवाजी महाराज जयंती २०२५ उत्साहात साजरी केली.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आठवण करून देत संघटनेने त्यांच्या शौर्याचा आणि दूरदृष्टीचा गौरव केला. या कार्यक्रमामध्ये विविध सांस्कृतिक व प्रेरणादायी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये छत्रपतींच्या विचारांचा प्रसार करण्यात आला.

संघटनेचे अध्यक्ष श्री. साईप्रसाद विजय सावंत भोसले यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या आदर्शांवर चालण्याचे आणि समाजाला त्यांच्या विचारांद्वारे प्रगती करण्याचे आवाहन केले.

20/02/2025

शिवजयंती उत्सव 2025

प्रत्येक मराठा वेडा आहे...भगव्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवाजी राजांसाठी...जय भवानी... जय शिवाजीशिवाजी जयंतीच्या शुभेच्छा.
18/02/2025

प्रत्येक मराठा वेडा आहे...
भगव्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवाजी राजांसाठी...
जय भवानी... जय शिवाजी
शिवाजी जयंतीच्या शुभेच्छा.

प्रत्येक मराठा वेडा आहे...भगव्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवाजी राजांसाठी...जय भवानी... जय शिवाजीशिवाजी जयंतीच्या शुभेच्छा.
18/02/2025

प्रत्येक मराठा वेडा आहे...
भगव्यासाठी, स्वराज्यासाठी, शिवाजी राजांसाठी...
जय भवानी... जय शिवाजी
शिवाजी जयंतीच्या शुभेच्छा.

It's deeply distressing to hear about the collapse of the Chhatrapati Shivaji Maharaj statue, a symbol of our pride and ...
27/08/2024

It's deeply distressing to hear about the collapse of the Chhatrapati Shivaji Maharaj statue, a symbol of our pride and heritage. This incident is not just an unfortunate event; it’s a direct insult to the legacy of one of India’s greatest warriors. The fact that this statue was recently inaugurated by the Prime Minister of India makes it even more shocking.

This collapse is a glaring example of the incompetence and negligence in the construction and infrastructure sectors. It’s unacceptable that such a significant monument, honoring a figure as revered as Chhatrapati Shivaji Maharaj, was not built to last. This reflects the substandard quality and corruption that have plagued our infrastructure projects, roads, and tourism facilities.

The entire committee responsible for this project must be held accountable. Legal action should be taken against those who allowed this disgraceful act of disrespect to happen. The people involved in this project have not only failed in their professional duties but have also disrespected our beloved king and our country’s pride. This is not something we will stand for. We demand immediate action, transparency, and justice for this monumental failure.

Prof Saiprasad Sawant Bhosle

छत्रपती शासन

Please Answer
PMO India CMOMaharashtra

शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेतशिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत ओम नमः शिवाय.. महाशिवरात्र...
08/03/2024

शिव सृजन आहेत, शिव विनाश आहेतशिव मंदिर आहेत, शिव स्मशान आहेत शिव आदि आहेत आणि शिव च अनंत आहेत ओम नमः शिवाय.. महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा..!

"माय मराठीचा दिमाख आगळावर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळाविरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजलीवृतांच्या बागेतून शब्द फुले उम...
27/02/2024

"माय मराठीचा दिमाख आगळा
वर्णाक्षर अन् बाराखडीचा साज वेगळा
विरामचिन्हांच्या अलंकाराने ती सजली
वृतांच्या बागेतून शब्द फुले उमलली
ज्ञानोबा, तुकोबा, जनाई आदी मेळा संतांचा,
हर एक मराठी मावळा छत्रपती शिवरायांचा.
जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय मराठी"
"जन्मदात्री ने जग दाखवले
माय मराठी ने जग शिकवले
भिन्न धर्म व भिन्न जाती
महाराष्ट्राची अतुल्य संस्कृती
अभिमान हा जन मनी वसे
मराठी आपली मायबोली असे
मराठी दिनाच्या शुभेच्छा"

सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिक...
18/02/2024

सिंहाची चाल, गरुडाची नजर, स्त्रियांचा आदर, शत्रूचे गर्दन, असेच असावे मावळ्यांचे वर्तन, हीच छत्रपती शिवाजी महाराजांची शिकवण.
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या सर्वांना शिवमय शुभेच्छा🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

Address

Manvelpada Road

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when छत्रपती शासन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

  • Want your organization to be the top-listed Non Profit Organization?

Share