आपला शेखर शेरे - Shekhar Shere

आपला शेखर शेरे - Shekhar Shere सदैव सेवेसी तत्पर, आपला शेखर शेरे निरंतर

भाऊ-बहिणीचं नातं म्हणजे प्रेम, विश्वासआणि आयुष्यभराची साथ #रक्षाबंधनाच्या_हार्दिक_शुभेच्छा! आपला शेखर शेरेशाखाप्रमुख
28/08/2026

भाऊ-बहिणीचं नातं म्हणजे प्रेम, विश्वास
आणि आयुष्यभराची साथ
#रक्षाबंधनाच्या_हार्दिक_शुभेच्छा!

आपला शेखर शेरे
शाखाप्रमुख

तिरंगा आपल्या अभिमानाचा,भारत माता आपल्या स्वाभिमानाची…देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना मानाचा मुजरा!८० व्या स्वातंत्र्य ...
15/08/2026

तिरंगा आपल्या अभिमानाचा,
भारत माता आपल्या स्वाभिमानाची…
देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना मानाचा मुजरा!
८० व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

आपला शेखर शेरे
शाखाप्रमुख

ज्यांच्या ज्ञानामुळे जीवन उजळले, ज्यांच्या संस्कारांनी व्यक्तिमत्त्व घडले, अशा सर्व गुरुजनांना साष्टांग प्रणाम..गुरुपौर्...
28/07/2026

ज्यांच्या ज्ञानामुळे जीवन उजळले, ज्यांच्या संस्कारांनी व्यक्तिमत्त्व घडले, अशा सर्व गुरुजनांना साष्टांग प्रणाम..
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा..!

आपला शेखर शेरे
शाखाप्रमुख


हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावाआषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!
24/07/2026

हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा
आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!




सतर्क रहा,आरोग्याची काळजी घ्या..
06/07/2026

सतर्क रहा,
आरोग्याची काळजी घ्या..




वटवृक्षाप्रमाणे नात्यांची मुळे अधिक घट्ट होत राहो,प्रेम, विश्वास आणि सहजीवनाचे बंध अधिक दृढ होवोत.सर्व सुवासिनींना अखंड ...
29/06/2026

वटवृक्षाप्रमाणे नात्यांची मुळे अधिक घट्ट होत राहो,
प्रेम, विश्वास आणि सहजीवनाचे बंध अधिक दृढ होवोत.
सर्व सुवासिनींना अखंड सौभाग्य, सुख, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो.
#वटपौर्णिमेच्या_मनःपूर्वक_शुभेच्छा!

आपला शेखर शेरे
शाखाप्रमुख

 #ज्येष्ठ_शुद्ध_त्रयोदशी|| शिवकल्याण राजा ||शिवराजाभिषेक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!
27/06/2026

#ज्येष्ठ_शुद्ध_त्रयोदशी
|| शिवकल्याण राजा ||
शिवराजाभिषेक दिनाच्या मंगलमय शुभेच्छा!




26/06/2026

ज्येष्ठ नाट्य-सिनेअभिनेते श्री. जयवंत वाडकर यांनी शिवसेना शाखा क्र.२५ तर्फे आयोजित रोजगार मेळाव्यास शुभेच्छा दिल्या. तसेच तरूणांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आव्हन केले..




01/01/2026

आधार फक्त शब्दांचा नसावा, तो संकटात सावरणारा असावा!
नशिबाने साथ सोडली असली तरी, माणुसकीचे हात खंबीर आहेत...
#आपला_शेखर_शेरे

काम करत आलोय, काम करत राहू.
फक्त एकदा संधी द्या!

27/12/2025

राज कॉमर्स क्लासेसचे सर्वेसर्वा, ज्यांच्याकडे मी शिक्षण घेतले, त्या #श्री_लोकेश_राजाध्यक्ष सरांनी व्यक्त केलेली प्रतिक्रिया.
#काम_करत_आलोय_काम_करत_राहू
#फक्त_एकदा_संधी_द्या

आपला शेखर शेरे

Shivsena - शिवसेनाPrakash Surve - प्रकाश सुर्वेRaj Prakash SurveThakur Village

Address

Mumbai
400101

Telephone

+919930008613

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when आपला शेखर शेरे - Shekhar Shere posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to आपला शेखर शेरे - Shekhar Shere:

Shortcuts

Share