Stri Shakti Foundation स्त्री शक्ती फाऊंडेशन

  • Home
  • India
  • Mumbai
  • Stri Shakti Foundation स्त्री शक्ती फाऊंडेशन

Stri Shakti Foundation स्त्री शक्ती फाऊंडेशन महिलांचा आत्म सन्मान, अंतर्गत मजबुती ?

स्त्री शक्ती फाऊंडेशन

महिलांना समाजात सन्मान प्राप्त करून देण्यासाठी स्त्री शक्ती फाऊंडेशनने समाजातील विविध स्तरावरील महिलांना आत्म सन्मान, अंतर्गत मजबुती आणि रचनात्मक विकासास कारणीभूत होतील असे महिला सक्षमीकरण कार्यक्रम करणे. या कार्यक्रमांमुळे महिला आत्ता सर्व समस्यांवर मात करत आपले कौशल्य, आत्मविश्वास आणि उपयोगितेबाबतीत अग्रेसर होताना दिसतात. आपल्या कुटुंबामध्ये, इतर महिलासाठी आणि समाजामध्ये

शांतीचे आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचे प्रतिनिधित्व करताना दिसतात.

दैनंदिन जीवनात अगदी सहजतेने विविध भूमिका पार पाडत महिला समाजाच्या आधारस्तंभ बनल्या आहेत. कधी प्रेमळ कन्या, तर कधी वात्सल्यपूर्ण माता, तर कधी सक्षम सहचारिणी अशी विविध नाती अत्यंत कुशलतेने आणि कोमलतेने त्या निभावत आहेत.

असे असले तरी जगाच्या पाठीवर बऱ्याच ठिकाणी समाजाकडून त्यांच्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. तसेच महिला मोठ्या प्रमाणात सामाजिक असमानता, अत्याचार, आर्थिक परावलंबित्व आणि अन्य सामाजिक अत्याचारांना बळी पडतात. अनादी काळापासून महिलांवरील ही बंधने त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक विकासाच्या आड येत आहेत.

Address

Mumbai
400068

Opening Hours

Monday 10am - 5:30pm
Tuesday 10am - 5:30pm
Wednesday 10am - 5:30pm
Thursday 10am - 5:30pm
Friday 10am - 5:30pm
Saturday 10am - 5:30pm
Sunday 10am - 5:30pm

Telephone

+919653332014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Stri Shakti Foundation स्त्री शक्ती फाऊंडेशन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Stri Shakti Foundation स्त्री शक्ती फाऊंडेशन:

Share