DMX Group Maharashtra

DMX Group Maharashtra �+.�संस्थापक/�DMX GROUP MAHARASHTRA� �DMX~βlood Donation helpline� �No matter what the moment ,always ready for service

29/09/2025
DMX ग्रुप सदस्य प्रज्वल दादा पाटील यांनी PDMC येथे रक्तदान केले 👍🩸🩸
30/05/2025

DMX ग्रुप सदस्य प्रज्वल दादा पाटील यांनी PDMC येथे रक्तदान केले 👍🩸🩸

DMX ग्रुप सदस्य सार्थक चिखलकर आज यांनी राजेंद्र गोडे हॉस्पिटल ब्लड बँक येथे रक्तदान केले 🩸🅰️➕👍
28/05/2025

DMX ग्रुप सदस्य सार्थक चिखलकर आज यांनी राजेंद्र गोडे हॉस्पिटल ब्लड बँक येथे रक्तदान केले 🩸🅰️➕👍

*विदर्भातील सर्वात मोठ्या शंभू जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला*दिनांक - १४ मे २०२५स्थळ -  अर्जुन नगर अमरावती आ...
26/05/2025

*विदर्भातील सर्वात मोठ्या शंभू जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पाडला*

दिनांक - १४ मे २०२५
स्थळ - अर्जुन नगर अमरावती

आयोजक - DMX ग्रुप महाराष्ट्र राज्य परिवार

*विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुध्द पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!*
12/05/2025

*विश्वाला अहिंसा आणि शांतीचा संदेश देणारे भगवान गौतम बुध्द पौर्णिमा निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा..!!*

चला येऊन रक्तदानाची शपथ घेऊया कारण रक्त हेच कुणासाठी तरी जीवन असू शकते.*जागतिक थलेसेमिया दिन**DMX ग्रुप महाराष्ट्र राज्य...
08/05/2025

चला येऊन रक्तदानाची शपथ घेऊया कारण रक्त हेच कुणासाठी तरी जीवन
असू शकते.

*जागतिक थलेसेमिया दिन*

*DMX ग्रुप महाराष्ट्र राज्य 🚩*

आराध्या फाउंडेशन अध्यक्ष नितीन दादा काळे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂🥳👑शुभेच्छुक : DMX ग्रुप महाराष्ट्र राज्य ...
23/04/2025

आराध्या फाउंडेशन अध्यक्ष नितीन दादा काळे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎉🎂🥳👑
शुभेच्छुक : DMX ग्रुप महाराष्ट्र राज्य परिवार

लायब्ररी मध्ये अभ्यास करत असतांना एका कॉल वर आमचे मोठे बंधू, चि. अनुज गुरदे, चि. अजिंक्य वसू, चि. समीर गावंडे यांनी रक्त...
21/02/2025

लायब्ररी मध्ये अभ्यास करत असतांना एका कॉल वर आमचे मोठे बंधू, चि. अनुज गुरदे, चि. अजिंक्य वसू, चि. समीर गावंडे यांनी रक्तदान करून सहकार्य केल. या बद्दल DMX - ग्रुप आभारी आहे.

Address

कार्यालय DMX ग्रुप महाराष्ट्र/एकनिष्ठ सेवाभावी बहुद्देशीय संस्था हिवरखेड
Morshi
444905

Telephone

+917391923637

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DMX Group Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share